मेट्रो रेल्वेचा पर्यावरणाला धोका पोहोचू देणार नाही - आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 10:37 AM ISTमुख्यमंत्र्यांवर भाजप, शिवसेनेची जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2014, 04:42 PM ISTपुणे, मुख्यमंत्री आणि मेट्रो रेल्वे
Aug 4, 2014, 09:43 PM ISTमुंबई मेट्रो रेल्वेचे भाडेवाढ होणार
Jun 24, 2014, 07:15 PM IST‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला
मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.
Jun 8, 2014, 09:51 AM ISTमुंबई मेट्रोचे तिकीट दर वाढू देणार नाही - मुख्यमंत्री
मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. हा सर्व खेळ हा रिलायन्सला लाभ होण्यासाठी भाजप राजकारण सुरु करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढू देणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
Jun 7, 2014, 07:48 PM ISTमुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न अधुरे?
मेट्रो रेल्वे एक सप्टेंबरपासून सुरु होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण आता हा मुहूर्तही टळला आहे. आता डिसेंबरपासून मेट्रो धावू लागेल, अशी शक्यता आहे.
Aug 31, 2013, 03:07 PM ISTस्मारकांचं संरक्षण की मेट्रो प्रकल्प?
संरक्षित स्मारकाच्या १०० मीटर परिसरात कोणतही बांधकाम करण्यास मनाई आहे. त्यामुळे पुण्यातल्या स गो बर्वे चौकातल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय.
Aug 4, 2013, 08:27 PM ISTपुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला
गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...
May 2, 2013, 08:11 PM ISTमेट्रोला हिरवा कंदील, गाडी स्थाकातच
महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईतील बहुचर्चित मेट्रोची चाचणी बुधवारी घेण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. स्थानकाबाहेर गेलेली गाडी पुन्हा स्थानकातच आणण्यात आली. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास झाला.
May 1, 2013, 10:40 PM ISTमेट्रो धावणार सुसाट, आज होणार चाचणी
महाराष्ट्र दिनाचं अवचित्य साधून मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वर्सोवा येथे या चाचणीला हिरवा कंदील दाखवणार.
May 1, 2013, 11:41 AM ISTमेट्रो रेल्वे अपघाताची होणार चौकशी
मुंबई मेट्रो रेल्वे अपघाताची चौकशी होणार आहे. या पुलाच्या मजबुतीविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही दुर्घटना नेमकी कशी घडली याची चौकशी होणार आहे.
Sep 6, 2012, 04:29 PM IST