रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
Dec 21, 2024, 09:30 AM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाही
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
Aug 10, 2024, 07:58 AM ISTMumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Mumbai Local Update : रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय
Jun 1, 2024, 10:43 AM IST
Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदल
Mumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
May 18, 2024, 08:01 AM IST
रविवारी घराबाहेर पडताय? जाणून घ्या मेगा ब्लॉक संदर्भातील महत्वाची अपडेट
Mumbai MegaBlock: अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय सेवेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
Apr 26, 2024, 08:17 PM ISTमुंबईकरांनो, मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, खोळंबा टाळण्यासाठी आत्ताच जाणून घ्या
Megablock:रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकर आणि उपनगरातील प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट आहे.
Mar 17, 2024, 06:12 AM ISTमुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर आधी मेगाब्लॉकची ही बातमी वाचा
Sunday Megablock Update : सोमवारी 22 जानेवारीलाही महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबईकर तुम्ही रविवारी घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.
Jan 20, 2024, 08:33 AM ISTकुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धावणार नाही; मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर रविवार 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावणार आहेत.
Dec 8, 2023, 05:55 PM ISTरविवारी मध्य-हार्बर रेल्वेने प्रवास करताय, मेगाब्लॉकची वेळ पाहून घराबाहेर पडा
Mega Block : मुंबई मध्य रेल्वेवर रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. याचं वेळापत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.
Nov 24, 2023, 07:20 PM ISTMumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....
रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं.
Sep 30, 2023, 11:30 AM IST
Mumbai News : रविवार सुखाचा! मध्य रेल्वे वगळता हार्बर- ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही
Mumbai Local News : मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी आणि त्यातही मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. कारण, मुंबईकरांची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेच्या काही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक नसेल.
Sep 16, 2023, 07:07 AM IST
Mumbai Local Mega Block : पावसाची मजा घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा
Mumbai Local Mega Block : शुक्रवारपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आज रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या. अन्यथा मजा ऐवजी तुम्हाला सजा भोगावी लागेल. कारण मेगाब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकलचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे.
Jul 16, 2023, 07:18 AM ISTमुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock : आज पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.
Jul 2, 2023, 07:33 AM IST
Mumbai Sunday Mega Block : मुंबईत रविवारी मेगाब्लॉकसह शॅडोब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या
Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकसह शॅडोब्लॉक घेण्यात येणार आहे. यांत्रिक कामे आणि रेल्वे दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक लोकलच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी मुंबईत फिरण्याचा किंवा लोकलने प्रवास करणार असाल तर कुठे मेगाब्लॉक आहे, ते माहित करुन घ्या.
Apr 8, 2023, 10:12 AM ISTMumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
Mumbai Local Mega Block : मुंबईत रविवारी लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना वेळापत्रक जाणून घ्या आणि बाहेर पडा.
Mar 25, 2023, 07:45 AM IST