खवय्ये पुणेकरांनी लॉकडाऊनमध्ये '२ मिनिटांत' भागवली भूक
पुणेकरांची गोष्टच जगावेगळी
Dec 28, 2020, 04:56 PM ISTकोरोना लॉकडाऊनचा 'मॅगी'वर असा झाला परिणाम
कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या डबघाईला आल्या आहेत.
Jun 6, 2020, 09:09 PM ISTमॅगी खात आहात तर कॅन्सर होण्याची शक्यता
मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.
Jan 4, 2019, 11:16 PM ISTमुंबई । मॅगीतील शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर धोका
मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आलंय. शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते अशी माहिती ओबेसीटी सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली आहे.
Jan 4, 2019, 10:25 PM ISTशिसं असलेली मॅगी का खावी? सर्वोच्च न्यायालयाचा 'नेस्ले'ला सवाल
मॅगीत शिसं असल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा कंपनीनं या वृत्ताचं खंडन केलं होतं
Jan 4, 2019, 10:44 AM IST'मॅगी'मध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक कबुली
मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच दिली आहे. त्यामुळे पुन्हा बंदी येऊ शकते.
Jan 3, 2019, 10:34 PM ISTनवी दिल्ली । मॅगीमध्ये विषारी पदार्थ, 'नेस्ले'ची न्यायालयात धक्कादायक कबुली
दोन मिनिटांत मॅगी तयार होते, ही जाहिरात तुम्ही पाहिली असाल. त्यानंतर तुम्ही मॅगी खात असाल तर इकडे लक्ष द्या. मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. मॅगीमध्ये शिसे असल्याची कबुली नेस्ले कंपनीनेच सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही शिसे असलेली मॅगी आम्ही का खावी, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मॅगी तयार करणाऱ्या नेस्ले कंपनीला केला आहे. त्यामुळे तुम्ही आरोग्याला घातक ठरणारी मॅगी खाणार का? आणि तुमच्या मुलांना देणार का, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. त्यामुळे घातक मॅगी खाण्याचे टाळा, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
Jan 3, 2019, 10:30 PM ISTनेस्लेची ऑफर : मॅगीच्या 10 रॅपरच्या बदल्यात मिळणार 1 मॅगी फ्री
या माध्यमातून ग्राहकांना फ्री मॅगी पॅकेट मिळणार आहे.
Nov 15, 2018, 02:36 PM ISTमॅगी खाल्ल्याने ९ मुलांना बाधा, रुग्णालयात केले दाखल
मॅगी खल्ल्यानंतर एका कुटुंबातील ९ मुले आजारी पडली. मॅगीची बाधा झाल्याने सर्व मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Jul 8, 2018, 04:55 PM ISTकिचनमध्ये शाहरुखची मुलगी सुहानाने बनविले नुडल्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
नवी वर्षात बॉलिवूडमधील सुपर किड्स आपल्या आगामी सिनेमांसाठी तयारी करत असताना अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना चक्क स्वयंपाकघरात दिसून आली. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेय.
Jan 12, 2018, 11:43 PM ISTनेस्लेची 'MAGGI'पुन्हा फेल, कंपनीला 45 लाख रूपयांचा दंड
गुणवत्तेच्या मुद्द्यावरून आगोदरच चर्चेत असलेली नेस्ले कंपनी 'MAGGI' (मॅगी) मुळे पुन्हा एकदा फेल झाली आहे. त्यामुळे नेस्लेला तब्बल 45 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Nov 28, 2017, 05:55 PM ISTविद्यार्थ्यांनी सोलर कुकरच्या सहाय्यानं मॅगी शिजवली
मिरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे महापौर चषकाचं आयोजन करण्यात आलं असून यानिमित्तानं पहिल्या दिवशी सूर्यकुंभ उपक्रम राबवण्यात आला.
Feb 12, 2017, 11:14 PM ISTमॅगी उत्पादक नेस्ले कंपनीला दिलासा
केंद्र सरकारने न्यायाधीश दीपक मिश्रा आणि शिवकीर्ती सिंह यांच्या समोर मॅगीचा लॅब रिपोर्ट आज सादर केला. पहिल्या रिपोर्टनुसार मॅगीमध्ये शिसे योग्य प्रमाणात आहे. नेस्लेने याबाबत कोर्टोत याचिका दाखल केली आहे.
Apr 5, 2016, 09:09 PM ISTरामदेव बाबांच्या पतंजलीसहित सर्व मॅगी कंपन्यांना झटका
योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीला मोठा झटका लागला आहे. मेरठ मध्ये फूड सेफ्टी अँड अॅडमिनिस्ट्रेशनने पतंजली आटा नूडल्स हे खाण्या योग्य नसल्याचं सांगितलंय.
Apr 3, 2016, 10:44 PM ISTमॅगीवरील बंदी उठवली, सर्वोच्च न्यायालयाची नेस्लेसह महाराष्ट्र सरकारला नोटीस
आरोग्याला घातक ठरल्याने नेस्लेच्या मॅगीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. मात्र, चाचणीतनंतर मॅगीवर बंदी उठविण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आज न्यायलयाने नेस्ले कंपनी आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली.
Dec 11, 2015, 12:07 PM IST