मुस्लिम महिला

तीन तलाक कायद्याविरोधात मुस्लिम महिलांचं आंदोलन

तीन तलाक कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लिम महिलांनी आंदोलन केलं. 

Mar 12, 2018, 08:43 AM IST

ट्रिपल तलाक विरोधात मुस्लिम महिलांची महारॅली

 पुण्यातील जामा मस्जिद इथून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप आझम कॅम्पस इथे करण्यात आला. 

Mar 10, 2018, 10:50 PM IST

रॅलीत जाऊन दिला मोदींना पाठिंबा; घरी आल्यावर नवऱ्याने दिला तलाक

सर्वोच्च न्यायालयाने भलेही तलाकला स्थगिती दिली आहे. पण, अद्यापही तलाकच्या घटना कमी होण्याचे नाव नाही.

Dec 10, 2017, 12:18 PM IST

धक्कादायक : योगींच्या सभेत महिलेचा बुरखा उतरवला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बलिया शहरात झालेल्या सभेतला एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलाय. 

Nov 22, 2017, 09:07 AM IST

इतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात

इतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात

Dec 28, 2016, 09:10 PM IST

इतिहास घडवणाऱ्या 'त्या' महापौरांचं पद धोक्यात

कोल्हापूरच्या नुतन महापौर हसीना फरास यांच्यासह 20 नगरसेवकाचं पद धोक्यात आलंय.

Dec 28, 2016, 07:05 PM IST

'मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही'

ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Oct 24, 2016, 06:26 PM IST

हाजीआलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेशांसाठी राज्य सरकारची याचिका

हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरु केलेत. महिलांना प्रवेश मिळावा असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात सादर केलंय. 

Feb 9, 2016, 03:07 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत हस्तक्षेपाचा अधिकार नाही : मुस्लिम संघटना

नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींचा एक प्रभावशाली दबाव गट म्हणून ज्ञात असणाऱ्या जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने मुस्लिम महिलांचे लग्न आणि तलाक संबंधिच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालू नये. 

Feb 6, 2016, 02:57 PM IST

'उद्धव ठाकरेंचं रक्त मुस्लिम महिलेला'

काहीवर्षांपूर्वी मुंबईत शिवसेनेनं रक्तदान शिबीर आयोजीत केलं होतं. 

Jan 25, 2016, 07:19 PM IST