मुव्ही रिव्ह्यू

Thappad Movie Review : विचारांच्या झिणझिण्या आणणारा 'थप्पड'

ही साधीसुधी चपराक नसून.... 

Feb 27, 2020, 08:50 AM IST

कमाईच्या आकड्यांवर आयुष्मानचा बोल'बाला'

पहिल्याच दिवशी आयुष्मानच्या चित्रपटाने जमवला 'इतका' गल्ला 

Nov 9, 2019, 03:55 PM IST

Bala Review : थट्टामस्करीत महत्त्वाच्या मुद्द्याला अधोरेखित करणारा 'बाला'

चित्रपटात आयुष्मानसोबतच इतर सर्व कलाकारांचा अभिनय... 

 

Nov 8, 2019, 08:54 AM IST

Chhichhore Review : स्वप्नांचा पाठलाग करायला भाग पाडणारे ‘छिछोरे’

चित्रपट पाहताना एका गोष्टीची जाणिव होतच राहते की..

Sep 6, 2019, 11:15 AM IST

घटत्या कमाईच्या आकड्यात चित्रपट लीक होण्याचा 'कलंक'

बऱ्याच चर्चा, महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून प्रद्रशनापूर्वीच चर्चांमध्ये असणारा कलंक हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Apr 21, 2019, 02:54 PM IST

#KalankReview : प्रेमात चुकलेल्या नात्यांचा 'कलंक'

नाजायज मोहोब्बत का अंजाम अक्सर तबाही होता है.....

Apr 17, 2019, 03:46 PM IST

Kesari Review : शौर्याची विचलीत करणारी 'केसरी' गाथा

चित्रपटाच्या संपूर्ण टीमला बरीच मेहनत घ्यावी लागली असल्याचं प्रत्येक दृश्य पाहताना लक्षात येतं. 

Mar 21, 2019, 02:04 PM IST

FILM RIVIEW : 'एक लडकी को...' प्रेक्षकांना भावला

चित्रपटातून समलैंगिक नात्याला भावनात्मकरित्या परंतु अतिशय ठोसपणे मांडण्यात आले आहे.

Feb 1, 2019, 05:52 PM IST

Zero Movie Review : अपेक्षाभंगाने गोंधळवणारा ‘झिरो’

सहकलाकारांनी एका अर्थी ‘झिरो’ला हिरो केलं आहे.

Dec 21, 2018, 07:32 AM IST

मुव्ही रिव्ह्यू : रेडू- कोकणात राहणाऱ्या जोडप्याची साधी, निरागस कथा...

बिग स्क्रीनवर सर्वाधिक राज्य पुरस्कार पटकावणा-या रेडू हा सिनेमा प्रदर्शित झालाय.

May 18, 2018, 03:34 PM IST

बाहुबली लवकरच गाठणार १५०० कोटींचा पल्ला

  28 एप्रिलला बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या बाहुबली 2 ने तिकीट खिडकीवरचा आपला करिष्मा कायम ठेवलाय. बाहुबली टू ने तब्बल 1 हजार कोटींचा बिझिनेस करत भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केलाय. 

May 8, 2017, 06:46 PM IST

बाहुबलीचा तिसरा पार्ट येणार? हे घ्या ५ पुरावे

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता खुलासा झाला आहे की कटप्पाने बाहुबलीला का मारले.  आम्ही या ठिकाणी का मारले हे सांगणार नाही. पण ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांना नक्की कारण कळाले असे. आता चित्रपट पाहिलेल्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की बाहुबलीचा पार्ट ३ येणार का? 

Apr 28, 2017, 07:59 PM IST

रिलीजपूर्वीच बाहुबलीने कमविले ४४४ कोटी रुपये

 गेल्या अनेक दिवसापासून बहुप्रतिक्षित बाहुबली - द कनक्युजन हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाने ४४४ कोटी रुपयांच कमाई केली आहे. 

Apr 28, 2017, 06:25 PM IST