समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह रुग्णालयात
मुलायम सिंह यादव यांना शुक्रवारी अचानक लखनऊच्या संजय गांधी पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले.
Apr 27, 2019, 08:33 AM ISTशिवपाल यांनी केली नव्या पक्षाची घोषणा, मुलायम सिंह असतील अध्यक्ष
समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यादव आणि त्यांचा भाचा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील वाद सर्व देशाने पाहिला. पण हा वाद आता आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. बुधवारी अखिलेश कुमार यांना इशारा देणाऱ्या शिवपाल यादव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
May 5, 2017, 01:38 PM ISTमुलायम सिंह यांचा मुलगा अखिलेशवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. समाजवादी पक्षाचे संरक्षक, संस्थापक आणि माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर मोठा हल्लाबोल केला आहे.
Apr 1, 2017, 04:20 PM ISTमुलायम सिंह यांचा मुलगा आणि सून योगी आदित्यनाथांच्या भेटीला
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊला पोहोचले.
Mar 24, 2017, 10:44 AM ISTमुलायमसिंह आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात
समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंह यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकले आहेत.
Feb 6, 2017, 12:48 PM ISTमुलायम सिंह यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष नावाची पाटी हटवली
मुलायम सिंह यांच्या सहमती शिवाय पक्षाचा अध्यक्ष बनल्यानंतर अखिलेश यादव आता त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, त्यांना वडिलांचा आशिर्वाद मिळाला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या मुख्यालयावरुन ही मुलायम सिंह यादव यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नावाची नेमप्लेट हटवण्यात आली आहे. त्याजागी नवी नेमप्लेट लावण्यात आली आहे. ज्यामध्ये मुलायम सिंह यांना पक्षाचे संरक्षक म्हटलं गेलं आहे.
Jan 22, 2017, 10:22 PM ISTमुलायम सिंह - अखिलेश यांच्यात वाढती दरी
सुमारे दीड लाख कागदपत्र रामगोपाल यादवांनी निवडणूक आयोगासमोर सादर केली आहे. शिवाय सायकल या समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही दावा आणखी मजबूत केला.
Jan 8, 2017, 12:11 AM ISTमुलायम सिंहांचं पंतप्रधानांकडून कौतुक
मुलायम सिंहांचं पंतप्रधानांकडून कौतुक
Aug 11, 2015, 01:39 PM ISTजेव्हा मुलायम मोदींनी म्हणतात, "मेरा नमस्कार तो लेलो"
संसदेत पंतप्रधानांची उपस्थिती कमी असल्याच्या तक्रारी वाढत असतांना, नरेंद्र मोदी यांच्या जागी जाऊन सपा नेता मुलायम सिंह यादव यांनी मोदींनी हात जोडून सांगितलं, मेरा नमस्कार तो लेलो, यावर मोदींनीही हसत-हसत अभिवादनाचा स्वीकार केला.
Dec 17, 2014, 07:16 PM IST