मुलगा

मुलगा आणि एका मुलीत कधी मैत्री होऊ शकते का?

एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात कधीच मैत्री होऊ शकत नाही. आपण पाहत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये हा डायलॉग ऐकायला मिळतो. आता या मैत्रीची समस्या विज्ञान सोडवणार आहे. अमेरिकेच्या 'यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन'मध्ये या विषयावर संशोधन करण्यात आलं.

Sep 14, 2016, 05:29 PM IST

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला करायचंय लग्न, मुलगा देखील घेणार दत्तक

अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून लांब असलेली अभिनेत्री लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. ऐवढंच नाही तर ती आता लग्न करण्याचा देखील विचार करत असल्याचं तिने म्हटलं आहे आणि एक मुलगा देखील तिला दत्तक घ्यायचा आहे. 

Sep 12, 2016, 09:58 AM IST

भोंदूबाबाच्या मारहाणीत किन्नराच्या मुलाचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये भोंदू बाबाच्या अमानुष मारहाणीत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Sep 7, 2016, 07:29 PM IST

पोळ्याच्याच दिवशी तलावात बुडून मुलाचा मृत्यू

पोळ्याच्या निमित्तानं बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झालाय.

Sep 1, 2016, 07:28 PM IST

गुजरातमध्ये पत्रकाराची हत्या, भाजप नेत्याच्या मुलावर आरोप

गुजरातमध्ये एका पत्रकाराची हत्या झाली आहे, हत्येचा आरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मुलावर आहे.  जुनागड येथील जयहिंद वृत्तपत्रात ब्यूरो चीफ किशोर दवे यांची त्यांच्या ऑफिसमध्ये हत्या करण्यात आली आहे.

Aug 23, 2016, 01:31 PM IST

डोंगरीच्या फुटपाथवर सापडलेला मुलगा झाला नेदरलँडचा अधिक्षक

डोंगरीच्या फुटपाथवर सापडलेला मुलगा आज नेदरलँडचा अधिक्षक झाला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरंय. फुटपाथवर सापडलेल्या या मुलाला डोंगरीच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले.

Aug 19, 2016, 12:31 PM IST

महिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली. 

Jul 14, 2016, 09:50 AM IST

करीना - सैफनं गर्भलिंग चाचणी केली?

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्याला बाळाची चाहूल लागल्याचं जाहीर केलंय. पण, आता मात्र ही जोडी वादात अडकलीय. 

Jul 14, 2016, 08:24 AM IST

फेसबूकवरून तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून केले तरूणीचा लैंगिक अत्याचार

 अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 26 वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तरुणीनेच पोलिसांना हॉटेलच्या बाथरुममधून फोन करुन बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. 

Jul 12, 2016, 04:11 PM IST

चार दिवस मृत मुलाच्या शेजारी बसून राहिली आई

काली बारी मार्गावर एक धक्कादायक बाब समोर आलेय. एका राहत्या घरामध्ये मुलाच्या मृतदेहासोबत एक वृद्ध महिला चार दिवस बसून होती. दरम्यान, शेजाऱ्यांना वास आल्यानंतर ही घटना समोर आली.

Jul 6, 2016, 04:55 PM IST

चिमुरड्यानं केली पत्रकाराची बोलती बंद

लहान मुलांनी दिलेल्या उत्तरांमुळे कित्येक वेळा मोठी माणसं अडचणीत येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराला आला आहे.

Jul 2, 2016, 05:21 PM IST