राज ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानाचं आवाहन करतेवेळी पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. सोबतच पैशा जिंकतो की काम असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Feb 21, 2017, 11:18 AM IST...तर मग शरद पवारांनी कोणाला मतदान केलं ?
मग शरद पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं
Feb 21, 2017, 10:43 AM ISTमतदान करा फरक पडतो: आम्हाला पाठवा तुमचा मतदान 'सेल्फी'
आपल्या देशाचं खरं आभूषण असणाऱ्या लोकशाहीचा सण साजरा करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. राज्यात आज 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदा आणि 118 पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आज मतदान होतंय. सकाळी साडे सातवाजता या उत्सावाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी साडे पाच पर्यंत मतदार राजाला आपला हक्क बजावता येणार आहे. पण गेल्या काही दिवसात मतदार राजा या उत्सवाकडे पाठ फिरवतोय.
Feb 21, 2017, 09:50 AM ISTसेलिब्रिटींचं मतदान : मतदारांना केलं मतदानाचं आवाहन
10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
Feb 21, 2017, 09:04 AM ISTनाशकात १२२ जागांसाठी ८५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
नाशिक महानगर पालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतदान होतंय. शहरातील दिग्गज आणि नवख्या अशा साऱ्याच उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Feb 21, 2017, 08:45 AM IST३ कोटींहून अधिक मतदार बजावणार आपला हक्क
10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांसाठी मतदानाला सुरूवात झालीय. सकाळी साडे सात ते साडे पाच पर्यंत मतदानाची मुदत आहे. जवळपास तीन कोटींहून अधिक मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
Feb 21, 2017, 08:22 AM ISTमुंबईसाठी राज्यातील सत्ता पणाला
मुंबईसह राज्यातील 10 महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत असले तरी सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याबाबत केवळ राज्यात नाही तर देशातही उत्सुकता आहे.
Feb 20, 2017, 03:10 PM ISTराज ठाकरे, उद्धव ठाकरेंची प्रचारसभा 18 फेब्रुवारी 2017
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 11:21 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 04:57 PM ISTप्रचाराचा सुपर शनिवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 03:49 PM ISTनाशिक सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याची उत्सुकता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 03:48 PM ISTमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटले
महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे विमानतळावर आमने सामने आले.
Feb 13, 2017, 07:51 PM ISTमुंबईत मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:31 PM ISTआरपीआयला उपमहापौरपद देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:06 PM ISTउद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सर्जिकल स्ट्राईक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 03:04 PM IST