विरोधकांकडून कर्जमाफीचे राजकारण - सीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2017, 04:44 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची कोंडी
कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय.
Mar 15, 2017, 07:29 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाण्याची अफवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 03:09 PM ISTउत्तरप्रदेश निकाल : मुख्यमंत्री फडणवीस यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2017, 05:55 PM ISTउत्तरप्रदेश निकाल, मुख्यमंत्र्यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली
शिवसेनेने मुंबई, महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली. आता सर्वाना शिवसेनेचे महत्व आणि ताकद कळाली असेल, या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे.
Mar 11, 2017, 02:37 PM ISTशिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 02:16 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली पूर्ण, CMचा टोलमुक्तीचा नारा फोल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोलची निर्धारित रक्कम 2016मध्येच वसूल झाल्याचा दावा टोल अभ्यासकांनी केलाय.
Mar 8, 2017, 08:49 PM ISTमुंबईत भाजपने शिवसेनेला पाठिंबा देण्यामागची १० कारणे
भाजपने महापौर आणि सर्वच विषय समितीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपने अचानक असा निर्णय का घेतला याची चर्चा आहे. या १० कारणांमुळे भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा.
Mar 5, 2017, 01:54 PM ISTमुंबई महापौर निवडणूक लढविणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mar 4, 2017, 07:17 PM ISTस्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर
राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 26, 2017, 06:01 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड किल्ल्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2017, 03:57 PM ISTमतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता?
आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 21, 2017, 06:17 PM ISTमुंबई मनपा निवडणुकीवर सट्टा, कोणाला मिळणार किती जागा ?
मुंबईत कोणाला मिळणार किती जागा ?
Feb 21, 2017, 06:06 PM ISTबॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी नाही केलं मतदान
मुंबई महापालिकेचं मतदान पार पडतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे. अनेक मोठी मंडळी हे मुंबईमध्ये राहतात. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क आज बजावला. अनुष्का शर्मा, रेखा, श्रद्धा कपूर, प्रेम चोपडा यांनी आज मतदान केलं. पण असे अनेक सेलिब्रिटी आहे ज्यांनी मतदान नाही केलं.
Feb 21, 2017, 05:39 PM ISTआधी लगीन मतदानाच म्हणत नवरदेव मतदान केंद्रात
21 फेब्रुवारीला लग्नाचे बरेच मुहूर्त होते. पण बहुतेक सगळ्या नवरदेवांनी लग्नाच्या आधी मतदान केंद्र गाठलं. परळ, ठाणे आणि रत्नागिरीमध्ये आधी लगीन मतदानाचं म्हणत मुंडावळ्या बांधलेले नवरदेव मतदान केंद्रात पोहोचले.
Feb 21, 2017, 12:27 PM IST