मुंबई बॉम्बस्फोट

Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी

आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. 

Mar 12, 2021, 12:45 PM IST
1993 Mumbai blast convict 'Dr Bomb' Jalees Ansari, who jumped parole, arrested PT1M7S

कानपूर । मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख दोषी डॉ. जलीस अन्सारीला अटक

मुंबई बॉम्बस्फोट आणि देशातील बॉम्बस्फोटातील प्रमुख दोषी डॉ. जलीस अन्सारीला अखेर कानपूर येथे अटक करण्यात आली आहे.

Jan 17, 2020, 08:10 PM IST

मुंबई बॉम्बस्फोट : प्रमुख दोषी डॉ. जलीस अन्सारीला अखेर अटक

मुंबईसह देशातील अनेक बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि दहशतवादी डॉ. जलील अन्सारीला (jalees ansari) अखेर अटक करण्यात आली आहे.  

Jan 17, 2020, 04:59 PM IST

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील फरार अहमद लंबूला अटक!

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील फरार दहशतवादी अहमदला अटक करण्यात आली आहे.

Jun 1, 2018, 08:39 AM IST

१९९३ च्या स्फोटाला २५ वर्ष पूर्ण, बचावले म्हणून २५ वा वाढदिवस

1993 च्या बॉम्बस्फोटात बचावलेल्या अजमेरा यांनी रविवारी आपला वाढदिवस साजरा केला.

Mar 12, 2018, 01:44 AM IST

२५ वर्षांनी फारूख टकला जाळ्यात अडकला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 08:42 PM IST

फारूक टकलाला अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 06:15 PM IST

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह ५ दोषींचा आज फैसला

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला आज होणार आहे. विशेष टाडा न्यायालय आज या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे. 

Sep 7, 2017, 10:18 AM IST

मुंबई साखळी स्फोट : ७ सप्टेंबरला दोषींना शिक्षा सुनावणार

१२ मार्च १९९३ला मुंबईत झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालयात ७ सप्टेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. हा या प्रकरणातला शेवटचा खटला आहे.

Aug 22, 2017, 10:52 PM IST

मुंबई बॉ़म्बस्फोट प्रकरणी अबू - डोसाचा 'निकाल लागणार'

मुंबईतील 12 मार्च 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी आज अंडरवर्ल्डचे कुख्यात गुंड अबू सालेम, मुस्तफा डोसा आणि इतर आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

Apr 25, 2017, 10:35 AM IST

मुंबई बॉम्बस्फोटातील १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा

२००२-२००३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषींना आज विशेष पोटा न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे. १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेय. तर यातील एकाला मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आलेय.

Apr 6, 2016, 12:29 PM IST

मुंबई बॉम्बस्फोट : १० आरोपी दोषी, ३ जण निर्दोष

१० आरोपी दोषी, ३ जण निर्दोष

Mar 29, 2016, 10:08 PM IST

मुंबई बॉम्बस्फोट : १० आरोपी दोषी, तीन जण निर्दोष

मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात टाडा न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले तर तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या १० दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Mar 29, 2016, 04:33 PM IST

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा घटनाक्रम

१२ मार्च १९९३ रोजी मुंबई साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. या  बॉम्बस्फोटात २५७ जण ठार तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. भारतात झालेले हे बॉम्बस्फोट शक्तिशाली होते. हे स्फोट घडवून आणण्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. भारतीय भूमीवर प्रथमच एवढा मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला.

Jul 30, 2015, 02:33 PM IST

तुरुंगात असताना याकूब मेमनने काय केले?

नागपूर तुरुंगात असताना याकूब मेमनने आपला सगळा वेळ शिक्षण घेण्यात घालवला. त्याने या काळात दोन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या डिग्री प्राप्त केल्या. एक रिपोर्ट.

Jul 30, 2015, 10:15 AM IST