मुंबई गोवा महामार्ग

मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, रिक्षा चालक संतप्त

रिक्षा व्यावसायिक रस्त्यावर

Jul 26, 2018, 09:10 AM IST

मुंबई - गोवा महार्गाची वाहतूक ठप्प, कोकण रेल्वेही कोलमडली

जगबुडी नदीला पूर आल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे रोह्यात कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी बंद पडल्यानं रेल्वे रेल्वे मार्गही ठप्प आहे. 

Jul 5, 2018, 05:55 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; २ ठार २ जखमी

गेल्या काही काळात रस्तेअपघातांची संख्या मोठ्या प्रामाणावर वाढली आहे.

Jul 2, 2018, 09:10 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर ३ तास वाहतूक ठप्प

मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत ३ तास वाहतूक ठप्प झाली 

Jun 25, 2018, 12:34 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. चार वाहनांमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झाला आहे.

Jun 1, 2018, 11:37 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस मेगाब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे. दरम्यान, पुलावर गर्डर टाकण्यासाठी तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mar 13, 2018, 08:18 PM IST

रायगड | मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 06:39 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 03:59 PM IST

मुंबई - गोवा महार्गावर भोस्ते घाटात खासगी बसला अपघात

ओव्हरटेक करणाऱ्या मारुती डिझायर कारला वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी आरामबसला मुंबई-गोवा माहामार्गावर भोस्ते घाटात अपघात झाला.

Dec 28, 2017, 08:16 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीचे नियोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 12:08 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावर कोंडी, दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा

कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आज पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

Dec 24, 2017, 11:48 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील दुचाकी अपघातात दोन ठार

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाडजवळ केंबुर्लीत झालेल्‍या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. 

Nov 24, 2017, 10:05 PM IST

रत्नागिरी | मुंबई-गोवा महामार्गावरील खडे जैसै थे

रत्नागिरी | मुंबई-गोवा महामार्गावरील खडे जैसै थे

Nov 10, 2017, 04:07 PM IST