मुंबई क्राइम

मुंबई पुन्हा हादरली! तरुणाने रिक्षातच प्रेयसीच्या गळ्यावर वार केले अन्..., अंगाचा थरकाप उडवणारी घटना

Mumbai Crime News: मुंबईत एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रिक्षातच तरुणाने प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली आहे. 

Jun 19, 2023, 07:14 PM IST

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST

Lalbaug Murder : निदर्यपणाचा कळस! 'ती' टीव्ही मालिका पाहून पोटच्या लेकीने आईचे केले तुकडे....

Lalbaug Crime : गेले तीन महिने आईच्या मृतदेहासोबत ती घरात राहत होती. या घटनेने मुंबई हादरुन गेली. पोलिसांनी घर फोडलं आणि एकच खळबळ माजली. आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांचा जबाब नोंदवला. त्यानंतर या हत्येमागील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. 

Mar 18, 2023, 11:15 AM IST

Russian Youtubers: मुंबईत 60 मजली इमारतीत रशियन युट्यूबर्सची स्टंटबाजी, दोघांना बेड्या

Russian YouTubers Arrested in Mumbai : युट्यूबवर रील्स बनवायचं वेड सगळ्यानं आहे. सोशल मीडियावर (Social Media Reels) सतत कसले ना कसले तरी व्हिडीओज बनवण्याची क्रेझ तरूणांमध्ये वाढताना दिसते आहे.

Dec 27, 2022, 07:51 PM IST

Viral Video : तरुणाचं गाणं ऐकून पोलिसही झाले स्तब्ध; शेवटी अशी होती प्रतिक्रिया

Mumbai Viral Video : सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दोन पोलीस बाईकवर बसून पेट्रोलिंगसाठी बाहेर पडले होते. दरम्यान, त्यांना रस्त्याच्या कडेला काही तरुण फिरताना दिसले.

Dec 27, 2022, 03:39 PM IST