मिलिंद सोमणने पत्नीसोबत केले अंडर वॉटर फोटोशूट !

Apr 30, 2018, 14:20 PM IST
1/5

Milind Soman, Ankita Konwar

Milind Soman, Ankita Konwar

लग्नानंतर पाच दिवसातच दोघेही मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. त्यानंतर नुकताच त्यांंनी अंडरवॉटर सेल्फी शेअर केला आहे. 

2/5

Milind Soman, Ankita Konwar

Milind Soman, Ankita Konwar

लग्नात सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्याच्या नावाने या दोघांंनीही वृक्षारोपण केले. त्याचे खास फोटोही इंस्टाग्रामवर मिलिंदने शेअर केले आहेत. 

3/5

Milind Soman, Ankita Konwar

Milind Soman, Ankita Konwar

मिलिंद आणि अंकिता सोशल मीडियावर फारच अ‍ॅक्टिव्ह आहेत. लग्नानंतर या दोघांंनीही त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही क्षण चाहत्यांसोबत शेअर केले. 

4/5

Milind Soman, Ankita Konwar

Milind Soman, Ankita Konwar

लग्नाच्या अवघ्या काही दिवसांंपूर्वी मिलिंद आणि अंकिता यांंच्यात ब्रेकअप झाल्याच्या अफवा पसरत होत्या. मात्र या दोघांंनी त्याकडे दुर्लक्ष करत अलिबागमध्ये लग्न केले. या दोघांंची प्रेमकहाणी फारच इंटरेस्टिंंग आहे. 

5/5

Milind Soman, Ankita Konwar

Milind Soman, Ankita Konwar

अभिनेता, मॉडेल आणि फीटनेस फ्रीक 52 वर्षीय मिलिंद सोमणने 27 वर्षीय अंकितासोबत नुकतेच लग्न केले आहे.  (फोटो साभार- @milindrunning/ Instagram)