क्रिकेटमध्येही होणार मिश्र टी-२० मॅच, कोहली-मिताली एकत्र दिसणार
टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये आपण मिश्र दुहेरी सामने नेहमीच बघतो.
Apr 4, 2019, 04:23 PM ISTमहिलांच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर
आयसीसीनं जाहीर केलेल्या महिलांच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Oct 3, 2017, 08:32 PM ISTफोटोवर लाजिरवाणी कमेंट करणा-याला मिथाली राजचे सडेतोड उत्तर
भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला आणि या सर्वच महिला खेळाडूंकडे सर्वांच्या नजरा लागल्या. खासकरून महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राज हिची सर्वात जास्त चर्चा रंगली.
Aug 21, 2017, 07:49 PM IST१५ वर्षांपूर्वी याच दिवशी मिथाली राजने रचला होता इतिहास
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजने आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करताना नवा इतिहास रचला होता.
Aug 17, 2017, 08:26 PM ISTवर्ल्ड कपमधल्या भारताच्या प्रदर्शनावर मिथाली राज म्हणते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 07:41 PM ISTमहिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली
ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.
Jul 26, 2017, 03:59 PM ISTफायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने
आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे.
Jul 25, 2017, 04:50 PM ISTपूनम राऊतचं शतक पाण्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव
पूनम राऊतचं शानदार शतक आणि मिथाली राजच्या अर्धशतकानंतरही वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे.
Jul 12, 2017, 10:13 PM ISTमिथाली राज झाली जगात सर्वाधिक धावा काढणारी क्रिकेटपटू
भारताची कर्णधार मिथाली राज हिने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या महिलांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Jul 12, 2017, 05:24 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात मिथालीच्या विक्रमाकडे सर्वांचे लक्ष
महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताने चार पैकी चार सामने जिंकून आपल्या विजयाची मालिका कायम ठेवली आहे. आता भारताचा पाचवा सामना दक्षिण आफ्रिकेशी शनिवारी होणार आहे. या सामन्यात भारताच्या एका खेळाडूकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
Jul 7, 2017, 06:07 PM IST