माळीण गावातील नव्या घरांनाही तडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2017, 02:45 PM ISTदोन वर्षानंतर... माळीणच्या उद्ध्वस्त ढिगाऱ्यावर!
३० जुलै २०१४... माळीण गावावर डोंगरकडा कोसळला आणि अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं. आज या घटनेला बरोबर दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दोन वर्षांनंतर कसं आहे माळीण गाव... पुनर्वसनाची स्थिती काय आहे? पाहुयात एका ग्राऊंड रिपोर्ट...
Jul 30, 2016, 01:27 PM ISTएक होतं माळीण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 10:01 AM ISTमुरबाड : माळीण गावातील कुटुंबांचं झालं स्थलांतर तरी जीणं खडतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 12:22 PM ISTभिवाडे धरणाकडे दुर्लक्ष, 'माळीण'ची पुनरावृत्ती होणार?
भिवाडे धरणाकडे दुर्लक्ष, 'माळीण'ची पुनरावृत्ती होणार?
Jun 17, 2015, 09:31 PM ISTपाच महिने उलटल्यानंतरही माळीण गावचं पुनर्वसन नाहीच
पाच महिने उलटल्यानंतरही माळीण गावचं पुनर्वसन नाहीच
Dec 30, 2014, 09:18 PM ISTजपानमध्येही 'माळीण' गाव
Aug 20, 2014, 08:26 PM ISTमाळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.
Aug 5, 2014, 12:06 PM ISTमाळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
माळीण दुर्घटना : हे चित्र पाहून तुमचंही मन हेलावून जाईल...
Aug 5, 2014, 09:25 AM ISTमाळीण दुर्घटना : मृतांचा आकडा 82 वर, प्रचंड दुर्गंधी
माळीण गावात झालेल्या भुस्खलन आपत्तीत मृतांचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत 82 मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास १०० लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, वाड्या-वस्त्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Aug 2, 2014, 07:13 AM ISTमाळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
Aug 1, 2014, 09:36 PM ISTसावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2014, 09:10 PM IST