मुंबई-गोवा रो-रो सेवा, अलिबाग अंतर ४५ मिनिटांत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:12 PM ISTनागपूर | मेट्रोची जॉय राईड मार्चमध्ये सुरू होण्याचे संकेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 10:04 PM ISTमहाराष्ट्रात मार्च महिन्यात अचानक थंडीची लाट
महाराष्ट्रातच्या विविध भागात काल रात्री तापामानात अचनाक मोठी घसरण झालीय.
Mar 10, 2017, 12:35 PM ISTजिओच्या ग्राहकांची संख्या मार्चपर्यंत 10 करोड होणार...
फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Dec 22, 2016, 11:24 PM ISTमार्चमध्ये प्रदर्शित होणार इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट
बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कहाणी चांदणी चौकातील एका जोडप्याच्या प्रेमकथेवर आधारित आहे.
Nov 24, 2016, 03:22 PM ISTबँकांना शेवटच्या आठवड्यात ५ दिवस सुटी
मुंबई : मार्च एण्डच्या शेवटच्या आठवड्यात ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे करोडो रूपयांच्या व्यवहारावर परिणामाची शक्यता आहे.
बँका २३ पासून ते २७ मार्चपर्यंत सलग ५ दिवस बंद असणार आहेत. म्हणून बँकांशी संबंधित व्यवहार तातडीने पूर्ण करा, अन्यथा आपल्याला मनस्ताप सहन करावा लागेल.
Mar 13, 2016, 08:06 PM ISTविजय माल्या मार्च अखेरीस भारतात, ईडीच्या नोटीशीचे काय?
उद्योजक आणि यूबी समुहाचे सर्वेसर्वा विजय माल्या मार्च महिन्याअखेरीस भारतात परतणार आहेत.
Mar 12, 2016, 11:04 AM ISTलातूरमधील परीक्षा मार्चमध्ये संपवण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 06:47 PM ISTमुंबईकरांसाठी चांगली बातमी
मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. मार्च महिन्यात एसी लोकल रुळांवर धावणार आहे.
Feb 18, 2016, 12:28 PM ISTमार्च महिन्यात मुंबईत धावणार एसी लोकल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2016, 10:50 AM ISTदाभोळकर हत्या : अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च
अंनिस काढणार पुणे - कोल्हापूर मार्च
Nov 20, 2015, 07:20 PM IST'तीन ऋतू' संकल्पना मोडीत निघतेय?
हिवाळा, उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पाऊस... गेल्या शंभर वर्षांत जळगाव जिल्हात पहिल्यांदाच मार्चमध्ये जास्त पावसाची नोंद... मार्चमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? यांसह अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झालेत.
Apr 1, 2015, 12:50 PM ISTआता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.
Mar 31, 2015, 03:31 PM ISTजमीन अधिग्रहणविरोधात विरोधी पक्षांचा संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
जमीन अधिग्रहण कायद्याप्रकरणी विरोधक राष्ट्रपीतंना भेटणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि जेडीयू अध्यक्ष शरद यादव यांच्यासमेवत १० पक्षांचे नेते, संसद ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करणार आहेत. आणि राष्ट्रपतींना भेटून निवेदन देणार आहेत.
Mar 17, 2015, 09:02 AM IST