नरोडा पाटिया दंगल प्रकरण, माया कोडनानीची निर्दोष मुक्तता तर बाबू बजंरगीची शिक्षा कायम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 20, 2018, 04:20 PM ISTमाया कोडनानी, बजरंगीला फाशी हवी - मोदी सरकार
नरोदा पाटिया खटल्यात गुजरातच्या नरेंद्र मोदी सरकारनं एकेकाळच्या आपल्याच पक्षातील मंत्री राहिलेल्या माया कोडनानी आणि बाबू पटेल ऊर्फ बजरंग यांच्यासहित १० दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
Apr 17, 2013, 12:41 PM ISTनरोडा पाटिया निकाल : कोडनानीला २८ वर्ष तुरूंगवास
२००२मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या नरोडा पाटिया दंगलीतील दोषी ठरविण्यात आलेल्या ३२ जणांच्या शिक्षेवर एका विशेष न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकरणात माजी मंत्री माया कोडनानीला २८ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
Aug 31, 2012, 04:25 PM IST