मानवता

मानवतेला काळिमा : शर्टात गुंडाळलेल्या चिमुरडीसहीत शरणार्थी बापाचाही मृत्यू

दोघांचंही दुर्दैव आड आलं... आणि त्यांचं सुरक्षित आयुष्याचं स्वप्नही नदीत वाहून गेलं

Jun 28, 2019, 01:33 PM IST

VIDEO : काश्मीरमधल्या मानवतेचा हा व्हिडिओ होतोय वायरल

सोशल मीडियावर एका लहानशा कुत्र्याचा एक व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

Nov 28, 2017, 10:40 AM IST

पोलिसातील माणुसही जरा जाणून घ्या...

बुधवारी दिनांक १२ एप्रिलला सकाळी मी डोंबिवलीत शहीद अरूण चित्ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेलो होतो. पेट्रोलपंपाच्या अगदी दाराशी एक कचरा वेचणारा माणूस पडला होता. 

Apr 12, 2017, 12:39 PM IST

'एटीएम'मध्ये अशी मानवता संपते

झुनझुनू : राजस्थानाती झुनझुनू जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मानवता संपली आहे. या अतिशय भयानक घटनेत एटीएमच्या गार्डवर वार करण्यात आलेले आहेत. 

Jun 16, 2016, 05:48 PM IST

हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त होतोय व्हायरल

हल्लीच्या जगात प्रत्येक जण स्वार्थी झालाय. माणुसकी नावाची गोष्ट जगात शिल्लक राहील नाहीये, अस आजकाल ऐकायला मिळतं. वरील फोटो मात्र याला अपवाद आहे. 

Apr 26, 2016, 12:42 PM IST

मानवतेच्या 'हॉटेल बिला'नंतर व्हीडिओ होतोय व्हायरल

हॉटेलच्या दारातून खाणाऱ्यांच्या ताटाकडे आशेने पाहणारे आणि दारिद्र्याचे चटके सोसणारे चिमुकले बहीण भाऊ. त्या दोघांना जेऊ घातल्यानंतर बिल देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मानवतेचे बिल हातात पडले. हे बिल सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत होते. आता याच मानवतेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Mar 19, 2016, 09:28 PM IST

'फेसबूक'वर जोरदार 'शेअर' होतंय, हे मानवतेचं बिल

केरळमधील एका रेस्टॉरंटमधील घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हे रेस्टॉरंटचं बिल हे मल्याळम भाषेत आहे. 

Jan 21, 2016, 06:25 PM IST

मानवतेचा अंत : 'सेक्स गुलाम' मुलींवर सर्वांदेखत सामूहिक बलात्कार

इराक आणि सीरियामध्ये दहशतवादाचं दुसरं नाव बनलेलं 'आयएसआयएस'चं आणखी एक घृणास्पद सत्य उघड झालंय. इराकच्या अल्पसंख्यांक यजीदी समुदायाच्या लोकांना इस्लामिक स्टेटच्या दशतवाद्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात बंधक बनवलं होतं. यामध्ये अनेक महिला आणि मुलींचाही समावेश होता. 

Apr 16, 2015, 03:11 PM IST

इस्लाम आणि कट्टरतेवर आधारित ` या रब ` लवकरच ...

` या रब ` हा महेश भट्टचा नवीन चित्रपट ७ फेब्रुवारीला रिलीज होतोयं. जिहाद अगेनस्ट टेरेरिझम ही या चित्रपटाची कॅचलाइन आहे. इस्लाम धर्माच्या समकालीन दोन विचारप्रणालीवर आधारीत हा चित्रपट आहे.

Feb 2, 2014, 03:49 PM IST