झुनझुनू : राजस्थानाती झुनझुनू जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मानवता संपली आहे. या अतिशय भयानक घटनेत एटीएमच्या गार्डवर वार करण्यात आलेले आहेत.
एटीएम लुटण्यासाठी हे वार करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे. हा गार्डचा कोणताही विचार केलेला नाही. या घटनेत गार्डचा मृत्यू झाला आहे.