माझ्या

सई मला माझ्या खूप जवळची वाटते - गौतमी देशपांडे

 माझ्यासाठी हा नवीन अनुभव 

Mar 6, 2020, 08:40 AM IST

रणबीर माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग - कतरिना

 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन एक काळ लोटला आहे. पूर्वीची कतरिना आणि आताची कॅट, तिच्या अभिनयात कमालीचा फरक आपणास जाणवत आहे. आता ती अभिनयात परिपक्व झालेली दिसून येते. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत कतरिना पहिल्यांदाच रणबीर कपूर सोबत असलेल्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे.

Sep 18, 2014, 05:05 PM IST