माजी मुख्यमंत्र्यांची 'कार'ऐवजी 'मुंबई लोकल'ला पसंती
मुंबईतल्या वाढत्या ट्रॅफिकला कंटाळून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्रेनच्या प्रवासाला पसंती दिली.
Aug 17, 2017, 09:44 AM ISTकाँग्रेसचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा भाजपमध्ये...
कर्नाटकमधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस.एम. कृष्णा यांनी आज अखेर भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला.
Mar 22, 2017, 10:23 PM ISTपंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीतसिंग बरनालांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 12:25 AM ISTपंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीतसिंग बरनालांचं निधन
पंजाबचे माजी मुख्यमंत्री तसंच तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी राज्यपाल सुरजीतसिंग बरनाला यांचं निधन झालंय
Jan 14, 2017, 11:16 PM ISTमाजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा संशयास्पद मृत्यू
अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कलिखो पूल यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला. कलिखो यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कलिखो हे काँग्रेसमधून बंडखोरी करुन मुख्यमंत्री बनले होते. फेब्रुवारी ते जुलै ते मुख्यमंत्री होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.
Aug 9, 2016, 11:59 AM ISTमाजी मुख्यमंत्री मांझींच्या पक्षापेक्षा 'नोटा'ला जास्त मतं
बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी आकडा, काही राजकीय पक्षांपेक्षा 'नोटा' या पर्यायाला होता. भाजपने जितनराम मांझीला मागासवर्गीयांची वोट बँक समजण्याचीही चूक केली, कारण मांझी यांच्या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
Nov 10, 2015, 04:47 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची मोदी सरकारवर टीका..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2014, 08:53 AM ISTमाजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचं निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 01:33 PM ISTमाजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचं निधन
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचं आज निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Dec 2, 2014, 11:03 AM ISTती विधानं अनावधानानं केली होती, पृथ्वीराजांची दिलगिरी
आदर्श प्रकरणी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टेलिग्राफ' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान केलं होतं... ही विधानं माझ्याकडून अनावधानानं केली गेली, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.
Oct 17, 2014, 10:46 AM ISTअशोक चव्हाण यांना मोठा दिलासा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस खासदार अशोक चव्हाण यांना पेड न्यूजप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाची नोटीस रद्द केल्याने चव्हाण यांच्यावरील कारवाई टळली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्याने काँग्रेसमध्ये आनंदी वातावरण आहे.
Sep 12, 2014, 04:09 PM IST