मागणी

तीन दिवसांची तेजी संपली, सोना-चांदी दरात घट

जागतीक बाजारात सध्याच्या उच्च स्तरावर मागणी कमकुवत पडल्यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्यात तीन दिवसातील तेजी संपली आणि भाव १८० रुपयांनी कमी होऊन २७२०० प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर औद्योगिक मागणी आणि शिक्के निर्मात्यांची उचल कमी केल्याने चांदीचे भाव ११५० रुपयांनी कमी झाले त्यामुळे चांदी प्रति किलोला ३७०५० पर्यंत खाली गेली. 

Dec 16, 2014, 07:29 PM IST

इमरान हाश्मीच्या फॅनची 'अशीही' एक मागणी!

बॉलीवूडचा 'सिरियल किसर' म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी सध्या त्याची हीच इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे.  इतर काही कलाकारदेखील 'याबाबतीत' त्याला टक्कर देऊन त्याच्या प्रयत्नात मदत करत आहेत. 

Dec 16, 2014, 10:24 AM IST

सोन्या-चांदीचे भाव आजही पडले

आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरला. २६,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आता हा भाव येऊन ठेपलाय. दागिने बनवणाऱ्या घरगुती बाजारातील मागणी घटल्यानं या बहुमूल्या धातूंवर दबाव दिसून आलाय. 

Dec 5, 2014, 07:56 PM IST

'पाकिस्तानवर हल्ला करा' उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबईः आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे, अशी मागणी एनडीएतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

Aug 25, 2014, 10:10 PM IST

तिल्लोरी कुणबी समाजही आरक्षणासाठी आक्रमक

तिल्लोरी कुणबी समाजही आरक्षणासाठी आक्रमक

Aug 12, 2014, 08:40 PM IST

`नॅनो`ची मागणी घटली; टाटाचा गुजरात प्लान्ट बंद!

टाटा मोटर्सनं गुजरातच्या सानंद इथं उभारलेला आपला ‘नॅनो’ तयार करणारा प्लान्ट सध्या बंद केलाय. स्वस्त आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी अशी ओळख मिळवणाऱ्या ‘नॅनो’ची घटती मागणी लक्षात घेता कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

Jun 14, 2014, 04:58 PM IST

पुणेकर फेरमतदानाच्या मागणीसाठी आग्रही

पुण्यात मतदारयाद्यांमधल्या घोळाच्या विरोधात उपोषणाला बसलेले भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी उपोषण मागे घेतले आहे.

Apr 19, 2014, 11:44 AM IST