मागणी

दाभोलकर हत्या : `...तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मानधन स्वीकारू नये`

नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्ते तसंच सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष आहे. जोवर मारेकऱ्यांचा शोध लागत नाही तोवर मुख्यमंत्र्यांनी मानधन स्विकारू नये, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी केलीय.

Oct 20, 2013, 09:27 PM IST

रिक्षाचालकांचा 21 ऑगस्टपासून राज्यव्यापी संप

राज्यातल्या रिक्षाचालकांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलंय. राज्यभरातले सर्व रिक्षाचालक येत्या २१ ऑगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. मुंबईत रिक्षाचालक आणि मालक संघटना कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली हा राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय.

Aug 12, 2013, 07:18 PM IST

मनसेची मागणी, होळीला करा पाणी कपात

मुंबईत होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी २५ टक्के पाणी कपात करावी अशी मागणी मनसेन केली आहे. मनसे ही मागणी मुंबई महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

Mar 23, 2013, 09:36 PM IST

नेहा धुपिया म्हणते, सेक्सला तर नेहमीच मागणी असते...

नेहा धुपिया आपल्या हॉट अदांनी नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती तिच्या वक्तव्यावरून देखील चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे.

Oct 24, 2012, 01:58 PM IST