नक्षल चळवळीची प्रमुख महिला नर्मदाक्काला पोलीस कोठडी
नक्षल चळवळीतील सदस्य नर्मदाक्का हिला गडचिरोली न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Jun 13, 2019, 10:31 PM ISTमाओवादी संघटनेतील एकमेव महिला सदस्य नर्मदाक्काला अटक
नक्षलवादविरोधी कारवाईला मोठं यश
Jun 12, 2019, 08:13 AM IST'माओवाद्यां'ना अटक, आकसबुद्धीनं नव्हे - महाराष्ट्र सरकार
'आरोपीतर्फे अन्य लोकांना याचिका करता येणार नाही'
Sep 5, 2018, 12:24 PM ISTभीमा कोरेगाव दंगलीत माओवाद्यांचा सहभाग- दामगुडे
भीमा कोरेगाव हिंसाचारात नक्षलवादी सहभागी असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिलाय.
Aug 30, 2018, 11:33 AM IST'एल्गार परिषदेमागे माओवाद्यांचं डोकं'
या प्रकरणात हाती लागलेली पत्रं हा निर्विवाद पुरावा आहे असं त्यांनी सांगितलं.
Aug 2, 2018, 09:30 PM ISTनक्षलवाद्यांकडून राजीव गांधींसारखी, पंतप्रधान मोदींची हत्या घडवण्याचा कट?
राजीव गांधी यांच्या हत्याकांडासारखंच हत्याकांड पुन्हा घडवून आणण्याच्या तयारी माओवादी होते
Jun 8, 2018, 01:15 PM ISTमाओवाद्यांनी खबरी असल्याच्या संशयावरून केली एकाची हत्या
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी पांडुरंग पदा यांची हत्या केलीय.
May 5, 2018, 01:17 PM ISTकल्याण: एटीएसची मोठी कारवाई; ७ जणांना केली अटक
एटीएसने कल्याण शहर परिसरात मोठी कारवाई केली आहे. नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याप्रकरणी आणि नक्षली कारवायांना मदत केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यत आली आहे.
Jan 13, 2018, 08:36 PM ISTगडचिरोली | धानोरा जंगलात माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा एक जवान शहीद, दोन जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 05:38 PM ISTमाओवाद्यांनी दिला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 03:33 PM ISTमाओवाद्यांनी दिला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा माओवाद्यांनी दिला आहे. तशी पत्रकं त्यांनी एटापल्ली तालुक्यात टाकली आहेत.
Jan 16, 2017, 02:10 PM ISTनोटांबंदीचा फटका माओवादी नेटवर्कला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2016, 06:13 PM IST222 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
ओडिशातील मलकांगिरी जिल्ह्यातील 222 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात 72 महिलांचाही समावेश आहे.
Nov 23, 2016, 11:13 AM ISTसर्वात मोठी कामगिरी, चकमकीत २१ माओवादी ठार
आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर मलकागिरी वनक्षेत्रात सोमवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या ग्रेहाउंड दल आणि ओडिशा पोलिस यांची माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत २१ माओवादी ठार झाले.
Oct 24, 2016, 05:10 PM ISTझारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार
झारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार झाले आहेत. पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षकांनी माओवाद्यांच्या मोटारीवर गोळीबार केला. यात १२ माओवादी ठार झाले आहेत. तर, गोळीबारात एकही सुरक्षा रक्षक जखमी झालेला नाही. तसेच माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही.
Jun 9, 2015, 11:19 AM IST