मांसाहार

तुम्ही शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले 'मी 100 टक्के...'

Sharad Pawar Baramati : गेल्या वर्षी मटण खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणं टाळलं. नुकताच जैन मुनींनी पवारांना विचारलं, तुम्ही शाकाहारी की मांसाहारी?

Jun 12, 2024, 10:12 AM IST

हे आहे शुद्ध शाकाहारी गाव, येथे कोणीच करत नाही मांसाहार

 या गावात मांसाहार किंवा मद्यपान केलेच जात नाही.

Aug 30, 2020, 01:40 PM IST

शाकाहारी असले तरीही या '5' पदार्थात मांसाहाराचा समावेश !

उपवासाच्या दिवसामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये अनेकजणजर  उपवास करतात.

Jul 30, 2018, 12:38 PM IST

भांंड्यांंना येणारा मच्छीचा वास दूर करतील स्वयंपाकघरातील हे '5' पदार्थ

आठवड्यातून किमान एक दिवस मांसाहार्‍यांना घरात मच्छी, मटण खाण्याचा मोह होतोच. चिकन मटणपेक्षा मच्छी हा स्वादाला उत्कृष्ट असली तरीही मच्छीला उग्र वास असतो.म्हणूनच ती स्वच्छ करणं आणि नीट शिजवणं हे किचकट काम असतं 

Apr 22, 2018, 10:44 AM IST

... म्हणून आठवड्यातून किमान दोन दिवस मासे खायलाच हवेत !

आठवड्याचे काही ठराविक वार म्हटले की मांसाहार हवाच असा काही जणांचा नियम असतो. केवळ जीभेचे चोचले म्हणून नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही मांसाहार फायदेशीर आहे. 

Apr 8, 2018, 12:00 PM IST

प्रवाशाला मांसाहार दिल्याने एअर इंडिया क्रू मेंबरच्या कानाखाली लगावली

फ्रॅंकफर्ट जाणाऱ्या एअर इंडिया विमानात शाकाहारी प्रवाशाला मांसाहारी भोजन देण्याचा प्रकार घडला. 

Mar 23, 2018, 04:16 PM IST

मांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका

अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.

May 12, 2017, 10:11 PM IST

गौरीला मांसाहाराचा नैवेद्य का देतात, जाणून घेऊयात...

गौरीला मांसाहाराचा नैवेद्य का देतात, जाणून घेऊयात... 

Sep 9, 2016, 05:14 PM IST

शाकाहार X मांसाहार : स्थायी समितीत मनसे-भाजप आमने-सामने

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतही शाकाहारी विरूद्ध मांसाहारीचा मुद्दा गाजला. 

Aug 31, 2016, 06:47 PM IST

मांसाहार करणं मुंबईकरांना पडणार महागात

महागाईचा चटका सहन करत असलेल्या मुंबईकरांना आता मांसाहार करणंही महागात पडणार आहे. 

Jun 15, 2016, 08:44 AM IST

मांसाहार बंदी उठवल्यानं जैन समाज नाराज

मांसाहार बंदी उठवल्यानं जैन समाज नाराज

Sep 12, 2015, 09:13 PM IST

पर्युषण पर्व काळात कत्तलखाने बंद... जैन धर्मासाठी इतर धर्मियांवर अन्याय?

पर्युषण पर्व काळात कत्तलखाने बंद... जैन धर्मासाठी इतर धर्मियांवर अन्याय?

Sep 8, 2015, 01:36 PM IST

शाकाहार आणि मांसाहार वाद मुंबईत पुन्हा पेट'व'णार

शाकाहार आणि मांसाहार वाद मुंबईत पुन्हा पेट'व'णार 

Aug 28, 2015, 09:47 AM IST