हॉलिवूडचा प्रयोग मराठीत: झपाटलेला 3 चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे! पाहा कसं होणार शक्य…
झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा येणारा तिसरा भाग. महत्त्वाचं म्हणजे या भागात लक्ष्मीकात बेर्डे यांची एन्ट्री होणार आहे. यासाठी मराठी सिनेमात हॉलिवूडने केलेला प्रयोग पाहायला मिळणार आहे.
May 1, 2024, 05:44 PM ISTशूटींग संपवून घरी जाताना प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अपघात, वॉकरच्या मदतीने चालतानाचा व्हिडीओ समोर
त्यांना गंभीर दुखापत झालेली असतानाही ते काम करताना दिसत आहेत. याबद्दल त्याने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.
Feb 25, 2024, 08:32 PM ISTमहेश कोठारे चित्रपट महोत्सव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
झी टॉकीज साजरा करणार कोठारेंचा ६७ वा वाढदिवस
Sep 28, 2020, 11:33 AM ISTमहेश कोठारेंची नात प्राणी- पक्ष्यांचे आवाज काढते तेव्हा...
हुश्शार जिजा....
Mar 10, 2020, 04:49 PM IST'यादें याद आती है', सराफ, पिळगांवकर, कोठारे एकत्र येतात तेव्हा....
जुन्या आठवणींना उजाळा
Sep 30, 2019, 02:02 PM ISTज्येष्ठ कलादिग्दर्शक शरद पोळ यांचे निधन
वयाच्या ८५व्या वर्षी यांनी अखेरचा श्वास घेतला.
Jun 8, 2019, 04:04 PM ISTपुन्हा अनुभवता येणार तात्या विंचूचा थरार
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वेड लावणारा ‘झपाटलेला’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता पुन्हा एकदा ‘झपाटलेला’ सिनेमाची थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
Nov 7, 2017, 12:09 PM ISTथुकरटवाडीत कुडमुडे ज्योतिषींनी सांगितले महेश कोठारेंचे भविष्य...
हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील सुप्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्यामध्ये यंदा कुडमुडे ज्योतिषी बनलेल्या भाऊ कदमने अभिनेते महेश कोठारे यांचे भविष्य आपल्या खास स्टाइलमध्ये सांगितले.
Jun 29, 2016, 07:53 PM ISTजय मल्हारच्या टीमसोबत भाऊची दे धमाल
Jun 28, 2016, 04:45 PM ISTस्पॉट लाइट: कोठारेंची धडाकेबाज ५०
May 26, 2015, 12:48 PM ISTतात्या विंचू परत येतोय...
झपाटलेला मधला तात्या विंचू. भल्या भल्यांना झपाटून टाकणारा हा तात्या विंचू सध्या मात्र स्वत:च झपाटला आहे. महेश कोठारे यांच्या झपाटलेला मध्ये प्रथम याचं दर्शन घडलं.
Jun 8, 2012, 04:37 PM IST