महिला शेतकरी

सेंद्रिय शेती, पूरक व्यवसाय : राज्यातील महिला शेतकऱ्यांसाठी आज ऑनलाईन प्रशिक्षण

 राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा 'उमेद' अभियान पुढे आले आहे.  

Jul 4, 2020, 08:07 AM IST

अमरावतीत महिला शेतकऱ्याची आत्महत्या

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं वारंवार दावा करीत असले तरी शेतकाऱ्यांचा सय्यमचा बांध आता फुटू लागला आहे. अमरावती जिल्ह्यातील वेणी गणेशपूर या गावातील अल्पभूधारक महिला शेतकरी ताई भगवानराव जुमाडे यांनी हातचे सोयाबीन गेल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेतातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Sep 10, 2017, 02:17 PM IST

पिकविमा भरतांना गर्दीमुळे महिला शेतकऱ्यांचे डोके फुटले

नांदेड जिल्ह्यातील मुखेड मध्ये ही घटना घडली. पिकविमा भरण्यासाठी मुखेड च्या एसबीआय बैंके समोर शेतकऱ्यांची मोठी रांग आहे. भल्या पहाटेपासुन शेकडो शेतकरी बँकेसमोर रांगेत ताटकळत आहेत. 

Jul 28, 2017, 06:57 PM IST

बँकेतून पैसे न मिळाल्याने महिला शेतकऱ्याची आत्महत्या?

एका महिला शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवला आहे. 

Jan 5, 2017, 06:41 PM IST

२१ सावकारांच्या टोळक्याचा जाच; महिला शेतकऱ्याची आत्महत्या

खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं आपण अनेकदा पाहिलंय. पण उस्मानाबादमध्ये २१ सावकारांच्या टोळीनं मिळून एका महिला शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं.

Aug 31, 2016, 07:59 PM IST

मावळ गोळीबार : कर्णिकांच्या गोळीने महिला शेतकऱ्याचा मृत्यू?

मावळ गोळीबार प्रकणात तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर यांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप, आज याचिकाकर्ते आय जी खंडेलवाल यांनी केलाय. 

Apr 16, 2015, 01:08 PM IST