Pfizer Vaccine घेतल्यानंतर महिला डॉक्टरला मारला लकवा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस
Jan 7, 2021, 08:08 AM ISTसोशल मीडियावर या महिला डॉक्टरची जोरदार चर्चा, तिने असं काही केलं की...
सध्या सोशल मीडियावर महिला डॉक्टरची (Women Doctor) जोरदार चर्चा होत आहे.
Jan 1, 2021, 01:31 PM ISTकोरोना पसरवण्याचा आरोप करत महिला डॉक्टरांना मारहाण
उपस्थितांकडून फक्त बघ्याची भूमिका
Apr 9, 2020, 11:59 AM ISTअवैध गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरासह तीन जणांना अटक
अवैध गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे.
Dec 28, 2019, 07:50 PM ISTहैदराबाद एन्काऊंटरनंतर शालेय विद्यार्थीनींची प्रतिक्रिया
चौघांच्या एन्काऊंटरनंतर देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
Dec 6, 2019, 02:46 PM IST'बलात्काऱ्यांना कंडोम द्या', म्हणणाऱ्या दिग्दर्शकावर 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्री संतापली
डॅनियलने पोस्टमध्ये काय लिहिलं होतं?
Dec 6, 2019, 11:54 AM ISTरस्त्याशेजारी संशयास्पद आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह
हैदराबाद येथील शादनगरमध्ये 26 वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. मन हेलावून टाकणाऱ्या अवस्थेत महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला आहे. अर्धवट जळलेल्या स्थितीतील या मृतदेहाने सर्वांचेच मन सुन्न केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असन ट्विटरवर देखील या घटनेचे पडसाद उमटत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून ट्विटरवर ट्रेंड सुरु झाला आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे.
Nov 29, 2019, 09:44 AM ISTरॅगिंगला कंटाळून २३ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या
'रुग्णालय प्रशासनाने वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर...'
May 24, 2019, 11:17 AM ISTचेंजिग रुममध्ये कपडे बदलत होती महिला डॉक्टर... वर पाहते तर काय...
धक्कादायक प्रकार आला समोर...
Oct 30, 2018, 02:05 PM ISTसायन रुग्णालयात पुन्हा एका महिला डॉक्टरला मारहाण
सायन रूग्णालयाच्या बाल तज्ज्ञ विभागात आणखी एका महिला डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
Mar 22, 2017, 10:59 PM ISTआरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 01:33 PM ISTआरोग्यमंत्र्याच्या पीएकडून महिला डॉक्टरचा विनयभंग
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पीएने मागितलेल्या कथित लाच प्रकरणाचं उठलेलं वादळ शांत होत नाही तोच आणखी एका मंत्र्याच्या पीए वरुन वाद उद्भवलाय. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पीए सुनील माळी यांच्या विरोधात एका सरकारी महिला डॉक्टरनं विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.
Jun 21, 2016, 08:38 AM ISTसमलैंगिक पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
दिल्लीच्या प्रसिद्ध 'एम्स' हॉस्पीटलच्या एका महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. 'एम्स'च्या ३१ वर्षीय महिला डॉक्टरनं समलैंगिक पतीनं केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय.
Apr 20, 2015, 10:23 AM ISTएकतर्फी प्रेम प्रकरणातून महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला
राजधानी दिल्लीमध्ये एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ल्याची बळी ठरली. नवी दिल्लीत भरदिवसा या महिला डॉक्टरवर वर्दळीच्या ठिकाणी अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय.
Dec 25, 2014, 12:21 PM ISTलेडीज बाथरूममध्ये चोरून क्लिप काढणारा डॉक्टर अटकेत
बॉम्बे रुग्णालयाच्या बाथरूममध्ये दडून शिकाऊ महिला डॉक्टरांच्या व्हिडीओ क्लिप काढणाऱ्या डॉक्टरला आझाद मैदान पोलिसांनी गजाआड केले. यश शहा असे या डॉक्टरचे नाव असून, तो बॉम्बे रुग्णालयात ऑर्थोपेडिक्स विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
Dec 19, 2013, 09:06 PM IST