महिंद्रा

Mahindra चा मास्टरस्ट्रोक; पेट्रोलच्या खर्चाची चिंताच नको; फक्त 20 मिनिटांत चार्ज होणारी SUV कार धुमाकूळ घालणार

Mahindra Electric SUV : महिंद्रा अँड महिंद्रा या कार उत्पादक कंपनीनं पुन्हा एकदा कारप्रेमींचा विश्वास जिंकत एक अनोखी कार ऑटो क्षेत्रामध्ये लाँच करण्याचा निर्धार केला आहे. 

 

Nov 25, 2024, 11:00 AM IST

घरादारासकट फिरायला निघा; महिंद्राच्या 'या' दणकट, स्वस्त कारसाठी शोरूमबाहेर रांगा लावतायत लोक

Auto News : खडकाळ भाग असो किंवा घाटमाथ्यावरील रस्ते.... महिंद्राच्या या कारनं खुशाल करा प्रवास. कारप्रेमींच्या गळ्यातील ताईत ठरतीये ही फॅमिली कार 

 

Nov 15, 2024, 12:32 PM IST

साईड सबकुछ! तासाभरात 1.5 लाखांहून अधिक कार बुक; Mahindra च्या कोणत्या कारनं Auto क्षेत्रात घातलाय धुमाकूळ?

Mahindra : ही कार नाही... हे अनेकांचं स्वप्न, तर काहींचं स्वप्न आहे. काय आहेत कारचे फिचर, किती आहे किंमत आणि सर्वात महत्त्वाचं, ही कोणत्या मॉडेलची कार आहे? पाहा 

 

Oct 5, 2024, 11:03 AM IST

घरादारासकट प्रवास करा; Mahindra च्या 'या' दमदार कारची किंमत 2 लाखांनी घटली

Mahindra Cars : भारतीय रस्त्यांचा अचूक अंदाज घेत तयार करण्यात आलेली कार, असं म्हणत अनेकांचीच पसंती महिंद्राच्या विविध मॉडेलना असते. तुम्हीही याच कंपनीची एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? 

 

Jul 10, 2024, 12:49 PM IST

मजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV

Mahindra Thar SUV : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. महिंद्राची 'ही' सर्वात लोकप्रिय एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात? महिंद्राच्या कारना तुमचीही पसंती असते का? 

May 17, 2024, 01:14 PM IST

रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?

Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

Nov 6, 2023, 03:11 PM IST

किंमत फक्त 8 लाख, मायलेज 465 किमी; खिशाला परवडणाऱ्या या EV कारचा नक्की विचार करा

Budget EV Cars  : काही अधिकृत संकेतस्थळांच्या माहितीनुसार मागील महिन्याभरात देशात ईव्ही कारच्या 127793 मॉडेल्सची विक्री करण्यात आली. 

 

Oct 17, 2023, 04:14 PM IST

Bumper Offer : सणासुदीच्या दिवसांत 'या' कंपन्या देत आहेत कार खरेदीवर मोठी सवलत

कार खरेदी करण्याच्या विचारात आहात, तर हे नक्की वाचा 

 

Oct 21, 2020, 11:25 AM IST

Independence Day 2020 : Thar प्रेमींना महिंद्राकडून स्वातंत्र्यदिनी खास भेट

एका क्लिकवर पाहा ही भेट आहे तरी काय 

 

Aug 5, 2020, 06:32 PM IST

महिंद्रा आणत आहे सर्वात छोटा ट्रॅक्टर; आनंद महिंद्रा म्हणालेत, तुम्ही कल्पना करु शकत नाही!

वाहन निर्मिती करणारी कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा टॉय ट्रक्टर बाजारात आणण्याच्या तयारीला लागली आहे. 

Aug 13, 2019, 12:52 PM IST

महिंद्राच्या वाहनांच्या किंमती वाढणार

वाहनांच्या किंमतीत एप्रिल महिन्यापासून ५ हजार रूपयांपासून ७३ हजार रूपयांपर्यंतची वाढ होणार आहे

Mar 28, 2019, 04:50 PM IST

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी महिंद्रा लॉन्च करणार XUV 300 कार

महिंद्रा मोटर्स लवकरच आपली नवी एसयूवी कार लॉन्च करणार आहे. 

Jan 21, 2019, 05:10 PM IST

मारूतीच्या सर्वच कार्स जानेवारीत महागणार

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड जानेवारी २०१८ मध्ये ग्राहकांना धक्का देणार आहे. त्यामुळे जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जानेवारीआधी केलेली बरी.

Dec 14, 2017, 09:26 PM IST