महाशतक

महाशतकोत्सव !!!

सचिन तब्बल एक वर्षापासून ९९च्या फेऱ्यात फसला होता.नागपूरला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सचिननं ९९ वी आंतरराष्ट्रीय सेंच्युरी झळकावली होती. त्यानंतर १३ मार्च २०११पासून सुरू झालेली महासेंच्युरीची अखेर प्रतिक्षा आज संपली.

Mar 16, 2012, 06:34 PM IST

...तरीही, सचिन टॉपवरच

वर्षभरापासून सचिनला सेंच्युरींची सेंच्युरी झळकावण्यात अपयश आलं आहे. असं असलं तरी,भारताकडून २०११ सीझनमध्ये टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय प्लेअर्समध्ये त्याचा नंबर टॉपवर असलेल्या विराट कोहलीनंतर लागतोय.

Mar 13, 2012, 01:30 PM IST

'महाशतक' कधी झळकणार?

१२ मार्च २०११ रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये ‘मास्टर ब्लास्टर’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९९वी सेंच्युरी ठोकली. ‘वर्ल्ड कप’च्या ‘ग्रुप बी’ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सचिननं धडाकेबाज बॅटिंग केली.

Mar 3, 2012, 06:28 PM IST

महाशतक हुकलं तरी सचिन ग्रेटच- स्टीव्ह वॉ

सचिन तेंडुलकर जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं १००वं महाशतक झळकावू शकला नाही, तरीही बॅट्समन म्हणून तो सर्वश्रेष्ठच राहाणार. असे उद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन स्टिव्ह वॉ याने काढले आहेत.

Feb 7, 2012, 09:24 AM IST

सचिन तेंडुलकर आऊट

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

 

Dec 29, 2011, 10:16 AM IST

महाशतकाची पुन्हा हुलकावणी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली आहे. रवी रामपॉलनं सचिनला ९४ रन्सवर आऊट केलं. सचिनची शंभरावी सेंच्युरी हुकल्यानं त्याच्या चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.

Nov 25, 2011, 05:27 AM IST

सचिनच्या महासेंच्युरीसाठी आणखी वेटींग

साऱ्या क्रिकेट विश्वाची नजर लागून राहिलेल्या सचिन तेंडुलकरच्या महासेंच्युरीसाठी आणखी वेटिंग करावी लागणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सचिन तेंडुलकर अवघ्या ७ धावांवर बाद झाल्यामुळे अनेक क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे.

Nov 8, 2011, 12:24 PM IST