सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास सांगली जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन - जयंत पाटील
सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधित असून ही स्थिती गंभीर आहे.
Jul 14, 2020, 07:11 AM ISTदिवसभरात राज्यात ६४९७ नवे कोरोना रुग्ण; तर १९३ जणांचा मृत्यू
सध्या राज्यात 1 लाख 5 हजार 637 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Jul 13, 2020, 07:55 PM ISTमहत्त्वाची बातमी : अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत पुन्हा मोठा निर्णय....
आपत्ती व्यवस्थापन समितीशी झालेल्या महत्त्वाच्या चर्चेनंतर ...
Jul 13, 2020, 04:25 PM ISTराज्यात ७८२७ कोरोना रुग्ण वाढले; तर १७३ जणांचा मृत्यू
आज दिवसभरात राज्यात 3340 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
Jul 12, 2020, 07:52 PM IST'नया है वह', आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर
कोरोनाच्या संकटात विरोधी पक्ष डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
Jul 12, 2020, 03:45 PM ISTआई गेली... ४ वर्षांच्या लेकराने रुग्णालयातच फोडला टाहो
बुलढाणा जिल्हा रुग्णालय शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे हळवं झालं.
Jul 11, 2020, 11:11 PM ISTउल्हासनगरमध्येही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय
पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली यापाठोपाठ आता राज्यातल्या आणखी एका शहरात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.
Jul 11, 2020, 09:37 PM ISTराज्यात कोरोनाच्या मृत्यूनी ओलांडला १० हजारांचा टप्पा, आजही सर्वाधिक रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे.
Jul 11, 2020, 08:32 PM ISTमुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू
मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Jul 11, 2020, 06:37 PM IST'शिवसेनेसोबत जाऊन राष्ट्रवादीला फायदा नाही, पवारांनी एनडीएसोबत यावं'
शरद पवारांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात
Jul 11, 2020, 05:07 PM ISTपुणे । लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर खरेदीसाठी मोठी गर्दी
Pune Market Crowded To Buy Vegetable In Lockdown Faliling Social Distance And Wearing No Mask
Jul 11, 2020, 04:10 PM ISTकोरोना : मीरा रोड येथे औषधांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक
कोरोनासारख्या महामारीत आता औषधांचाही काळाबाजार होत असल्याचे उघड झाले आहे.
Jul 11, 2020, 02:22 PM ISTसार्वजनिक गणेशोत्सवावरही कोरोनाचेच सावट, अशी आहे नियमावली
कोरोनाचा फैलाव होत असल्याने राज्य सरकारकडून गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आणि नियम लागू करण्यात आले आहे.
Jul 11, 2020, 09:13 AM ISTशेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अशी करा ७/१२ वर शेतातील पिकाची नोंद
शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी करणार ‘ई पीक पाहणी’ करु शकणार आहे.
Jul 11, 2020, 08:17 AM ISTराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ
महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली.
Jul 10, 2020, 08:53 PM IST