CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.
Feb 21, 2021, 09:53 PM ISTराज्यात मोठ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी; मुख्यमंत्र्यांचा कडक लॉकडाऊनचा इशारा
कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
Feb 21, 2021, 07:24 PM ISTCoronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग
राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
Feb 19, 2021, 09:36 PM ISTबेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण
आतापर्यंत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या झपाट्याने कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकले आहे.
Feb 19, 2021, 05:43 PM ISTकोरोनाचे संकट : कोरोना चाचणीसाठी 'या' जिल्ह्यात लोकांनी लावल्या रांगा
अमरावती (Amravati) जिल्ह्यात कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.
Feb 19, 2021, 05:09 PM ISTकोरोनाचा धोका : वर्धा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद
वर्धा जिल्ह्यात (Wardha) पुन्हा कोरोना विषाणूने (Coronavirus) डोकेवर काढले आहे.
Feb 19, 2021, 03:24 PM ISTप्रणिती शिंदे यांचा भाजपला जोरदार टोला, फडणवीस यांचे दावे खोटे
काँग्रेसच्या (Congress) नेत्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल चढवला आहे.
Feb 6, 2021, 09:06 PM ISTराज्यपाल कोश्यारी यांच्यावर अजितदादानंतर आता संजय राऊत यांचा निशाणा
राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आघाडी सरकारकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Feb 6, 2021, 03:39 PM ISTरेल्वेत नोकरीची संधी, महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर
रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी
Feb 6, 2021, 08:56 AM ISTMankhurd Fire : कचरा माफियांनी आग लावल्याचा संशय
मानखुर्दच्या मंडाळा भागात भंगाराच्या गोदामांमध्ये आगीचे तांडव (Mankhurd Fire) कायम आहे.
Feb 5, 2021, 07:12 PM ISTकाँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, सहा नवे कार्याध्यक्ष
काँग्रेस (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Feb 5, 2021, 03:45 PM ISTमराठा आरक्षण सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मराठा आरक्षणाची (Maratha reservation) सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court )पुढे ढकलली आहे.
Feb 5, 2021, 01:43 PM IST15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार - उदय सामंत
महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळेपाठोपाठ आता महाविद्यालये (Colleges) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 3, 2021, 05:42 PM ISTनवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची १६ फेब्रुवारीला प्रसिद्धी
नवी मुंबई, ( Navi Mumbai) वसई - विरार ( Vasai-Virar) आणि कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; (Municipal Elections) तसेच इतर विविध 16 महानगरपालिकांतील 25 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 16 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
Feb 2, 2021, 09:08 PM ISTराज्यातील सर्वात मोठी राजकीय बातमी : महाराष्ट्रात आता मतपत्रिकेचा पर्याय?
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सूचना
Feb 2, 2021, 06:01 PM IST