Weather Update : राज्यात उष्णतेची भीषण लाट येणार; दोन दिवस शाळा बंद
Weather Update : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, हवामान खात्यानं माहिती देत येत्या दोन दिवसांमध्ये हवामानाची परिस्थिती नेमकी कशी असेच याचं चित्र स्पष्ट केलं आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.
Mar 9, 2023, 02:14 PM ISTMaharashtra Weather : सूर्याचा दाह आणखी वाढणार; पावसाचा तडाखा पाठ नाही सोडणार
Maharashtra Weather : राज्यातीत हवामानत होणारे बदल पाहता तुम्ही येत्या दिवसांमध्ये कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी हवामानाचा अंदाज पाहून घ्या. कारण, ऊन पावसाचा खेळ सुरुच असणार आहे.
Mar 9, 2023, 07:46 AM IST
तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत
Mar 8, 2023, 05:41 PM ISTलाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास, पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू
पैलवान बनण्यासाठी त्याने आयुष्यभर लाल मातीत कसरत केली. अनेक स्पर्धांमध्ये त्याने विरोधी मल्लांना धुळ चारली पण ज्या लालमातीत त्याने घाम गाळला त्याच लालमातीत त्याने अखेरचा श्वास घेतला.
Mar 8, 2023, 03:00 PM ISTMaharashtra Weather : मुंबईच्या उच्चांकी तापमानानं चिंता वाढवली; राज्यावर अवकाळीचं सावट
Maharashtra Weather : सातत्यानं होणारे हवामान बदल सध्या देशातील विविध राज्यांमध्ये अनेक अडचणी निर्माण करताना दिसत आहेत. कुठं तापमानात (Latest temprature update) लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे पावसाच्या (Rain Predtictions) सरी बरसू लागल्या आहेत.
Mar 8, 2023, 08:08 AM ISTसांगा कसं जगायचं! मुलांचं शिक्षण, कर्ज कसं फेडणार... गारपीटने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवी कहाणी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या, मार्च महिन्यात उन्हाळा आणकी तीव्र होण्याचे संकेत मिळत असतानाच हवामानाने रंग बदलले, राज्यातील अनेक भागांत अवकाळीचा तडाखा बसतना दिसत आहे.
Mar 7, 2023, 03:50 PM ISTHoli Videos Viral : होळीनिमित्त राणा दाम्पत्याची बाईक राईड ; दुसरा व्हिडीओ तर वारंवार पाहिला जातोय
Holi Viral Video : सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडीओ. अनेकजण तर एकसारखा पाहतायत व्हिडीओ.... कधी आदिवासींसोबत नृत्य, तर कधी मसाला डोसा खाताना मारलेल्या गप्पा...
Mar 7, 2023, 08:53 AM ISTMaharashtra Weather : देहरादून नव्हे, हे तर धुळे; सोसाट्याचा वारा, गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं
Maharashtra Weather : पावसानं सध्या महाराष्ट्रात अनपेक्षित हजेरी लावली आणि अनेकांचीच तारांबळ उडाली. भरीस आलेली पिकं गमवावी लागणार, या विचारानं शेतकरी हवालदिल झाला.
Mar 7, 2023, 07:09 AM IST
मविआला 'कसबा-फेविकॉलचा जोड, नेत्यांच्या गळ्यात भगवा, हातात घडी
महाराष्ट्राच्या राजकारणात आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा थेट सामना रंगायला सुरुवात झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला धुळ चारल्याने मविआ नेत्यांमध्ये दहा हत्तींचं बळ संचारलं आहे.
Mar 6, 2023, 09:33 PM ISTMaharashtra Weather : महाराष्ट्रावर अवकाळी संकट; पाऊस, गारपीटीमुळं पिकांचं नुकसान
Maharashtra Weather : महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी जाणवणारा उकाडा काही प्रमाणात कमी झालेला असला तरीही आणखी एका संकटानं राज्याला दणका दिला आहे हे आहे अवकाळीचं संकट.
Mar 6, 2023, 12:10 PM IST
Maharashtra Weather Update : फेब्रुवारीत उन्हाळा, मार्चमध्ये पावसाळा? हवामान विभागाचा इशारा पाहून धक्का बसेल
Maharashtra Weather Update : असं म्हणतात की, होळीला (Holi 2023) अग्नी दिला म्हणजे उन्हाळा (Summer) आणखी वाढण्यास सुरुवात होणार. पण, सध्या मात्र परिस्थिती बऱ्याच अंशी बदललेली दिसत आहे.
Mar 6, 2023, 07:11 AM IST
'मोडक्या, तुटक्या एसटीवर मुख्यमंत्र्यांची जाहीरात, पैसे उधळण्यापेक्षा...' अजित पवारांनी सुनावलं
Ajit Pawar: एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers) निलंबनप्रकरणी अजित पवार यांची सरकारवर टीका, एसटीच्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी. एसटीची दुरुस्ती, देखभाल, कर्मचाऱ्यांसाठी पैसे वापरण्याची विधानसभेत मागणी
Mar 3, 2023, 04:31 PM ISTखेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा
कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय
Mar 1, 2023, 08:35 PM ISTHeat Wave : फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम, मार्च महिन्यात काय होणार?
Weather Update : फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आपलं रौद्र रुप दाखल्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचा अगाची लाही लाही झाली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने आपले 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे.
Mar 1, 2023, 07:21 AM ISTविधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?
शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय
Feb 28, 2023, 07:58 PM IST