Gudi Padwa 2023 Weather Update : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामानाची बातमी
Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय
Mar 22, 2023, 06:49 AM IST
Unseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसाने दाणादाण, 1 लाख 39 हजार हेक्टरवरील शेतीला फटका
Unseasonal Rain Damage Due : राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Mar 21, 2023, 03:53 PM ISTMumbai Rains : मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, उपनगरात काय परिस्थिती?
Maharashtra Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळी पावसाचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हा पाऊस थेट मुंबईपर्यंत येऊन पोहोचला असून, पोटापाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या नाकी नऊ आणताना दिसत आहे.
Mar 21, 2023, 07:02 AM IST
Nagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय.
Mar 20, 2023, 08:50 AM IST
Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना
Maharashtra Weather News : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं हजेरी लावली आहे. हवामानातील या बदलामुळं सध्या शेतकऱ्यांची संकटं वाढली आहेत.
Mar 20, 2023, 07:06 AM IST
'आम्हाला गौतमी पाटील सारखीच लावणी हवी'... ग्रामीण भागात अस्सल लोककलेला फटका
Gautami Patil च्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. डीजेच्या आवाजात गौतमी पाटीलच्या तालावर तरुणाई थिरकतेय, पण आता याच प्रकाराचा अस्सल लावणी कलेला फटका बसलाय. ग्रामीण भागातील लोकं आता तशीच मागणी करु लागले आहे.
Mar 16, 2023, 04:41 PM ISTMumbai Rain : मुंबईत आवकाळी पावसाची हजेरी, दुपारचं तापमान कमी होता होईना
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस काही केल्या माघारी जाण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता उन्हाळा सुरुये की पावसाळा असाच प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. पुढील काही दिवस तरी हेच चित्र पाहायला मिळणार आहे.
Mar 16, 2023, 07:04 AM IST
Maharastra News: राज्यातील शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण; कोणत्या पदांची खासगी तत्वावर नेमणूक? जाणून घ्या!
Privatization of Government Jobs : मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mar 15, 2023, 10:57 PM ISTMaharashtra Weather : विदर्भ ओलाचिंब; देशातील तीन राज्यांना पावसाचा तडाखा, तर 'या' भागांत येणार उष्णतेची लाट
Latest Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानापासून काही राज्यांना दिलासा मिळणार आहे. तर, देशातील काही राज्य मात्र याला अपवाद ठरणार आहेत. कारण, इथं उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे.
Mar 15, 2023, 07:16 AM IST
Weather Update : देशातील 11 राज्यांमध्ये हवामान बिघडणार; उन्हाच्या तीव्रतेसोबतच बर्फ, गारांचा मारा होणार
Latest Weather Update : हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला असला तरीही काही राज्यांमध्ये अद्यापही अशी परिस्थिती आली नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजामुळं चिंता आणखी वाढली आहे.
Mar 14, 2023, 07:41 AM IST
महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
Mar 13, 2023, 10:59 PM ISTमुंबईत भीषण उन्हाळा; राज्यात हवामान बिघडणार, IMD चा इशारा
Maharashtra Weather Update: देशातील हवामानाचे तालरंग बदलले असून, आता बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळा जाणवू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सकाळ आणि दुपारच्या वेळी असणारं तापमान लक्षणीयरित्या वाढलं आहे.
Mar 13, 2023, 08:26 AM IST
जात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात
तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय. जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय.
Mar 10, 2023, 09:51 PM ISTआजीच्या मदतीला धावली, 10 वर्षांची मुलगी सोनसाखळी चोराला भिडली... Video व्हायरल
सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण पुण्यातील सोनसाखळी चोरीच्या एका घटनेची सध्या सगळीकडे चर्चा होत असून घटनेतील वृद्ध महिला आणि तिच्या नातीचं कौतुक केलं जात आहे
Mar 10, 2023, 02:38 PM ISTWeather Update : महाराष्ट्रात उष्णतेची भीषण लाट, उत्तरेकडे पावसासह हिमवृष्टीचा इशारा
IMD Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशातील एकंदर वातावरणात पुढील 3 दिवसांमध्ये काही भागांत उष्षणतेची लाट, काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी हलका गारवा जाणवेल.
Mar 10, 2023, 07:06 AM IST