आठवड्याच्या शेवटी बातमी पगारवाढीची; सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुरुच
Govenment Jobs : सरकारी खात्यामध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो.
Nov 24, 2023, 07:46 AM ISTMaharastra Politics : 'तुम्हाला एवढीच हौस असेल तर...', रोहित पवारांचा सणसणीत टोला!
Rohit Pawar On Contract Employees : कंत्राटी भरतीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
Sep 12, 2023, 02:48 PM ISTAssembly Session : अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार गटाचे आमदार बॅकफूटवर? अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चिडीचूप
शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त असल्याचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर गंभीर आरोप. पुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; सभागृहात चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी
Jul 17, 2023, 01:49 PM ISTSupriya Sule On Ajit Pawar: 'प्रेम कमी होणार नाही, माझ्या मनात...'; अजितदादांच्या बंडावर सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या
Supriya Sule, Ajit Pawar revolt: अजित पवारांनी (ajit pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 2, 2023, 11:47 PM ISTपाया पडा, सेटिंग लावा... जामीन मिळणार नाही? आता भरधाव गाडी चालवताना दहा वेळा विचार करा
रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याने अपघाताच्या अनेक घटना घडतात. यावर आळा घालण्यासाठी आत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
May 15, 2023, 07:04 PM IST
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकारची धावपळ, तातडीच्या बैठकीनंतर घेतला 'हा' मोठा निर्णय!
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी बैठकीतील मुद्दे माध्यमांसमोर मांडले.
Apr 21, 2023, 04:38 PM ISTMaratha Reservation: मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका (Review petition) दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारनं याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जातंय.
Apr 20, 2023, 09:18 PM IST
Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाबबात मोठी बातमी; ठाकरे गटासाठी आखलेल्या रणनितीचा अखेर उलगडा
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटामध्ये दुफळी माजल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि देशातील राजकारणात चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. त्या दिवसापासून सुरु असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही निकाली निघालेला नाही.
Feb 16, 2023, 06:37 AM IST
Big News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो
Oct 25, 2022, 07:50 AM ISTVideo | गहाळ बॅगेचा काही तासात शोध, पोलिसांनी अशी मिळवली बॅग
Pune Police Quick Action on finding bag
Aug 30, 2021, 09:00 PM ISTVideo | सेल्फी तरुणाच्या जीवावर बेतली, पाहा व्हिडीओ
Akola Youth Fall In River While Taking Selfie And Flow Away
Aug 22, 2021, 10:30 AM ISTVideo | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका नाही - एम्सच्या डॉक्टरांची माहिती
corona third wave is not gonna affect to children
May 24, 2021, 09:10 PM ISTकुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांबद्दल 'या' राज्याने घेतला महत्वाचा निर्णय
कुंभमेळ्यातून परत आलेल्या भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन
Apr 18, 2021, 09:49 AM IST'आपल्यासारख्या महाराष्ट्र पुत्राने राज्याची प्रतिमा...' आरोग्यमंत्र्यांचा प्रकाश जावडेकरांना टोला
प्रकाश जावडेकरांच्या टीकेला राजेश टोपेंचे उत्तर
Apr 9, 2021, 10:17 AM ISTवीजबिल : आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला घरचा आहेर
कोरोना लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, वीजबिले (Electricity Bill) माफ करण्यात आली नाहीत.
Jan 21, 2021, 11:47 AM IST