महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू

देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवेसंदिवस वाढत चालला आहे.

Mar 21, 2020, 11:03 PM IST

Home Quarantine मधून स्थलांतर केल्यास, रस्त्यावर फिरल्यास कायदेशीर कारवाई होणार

‘होम क्वारंटाईन’च्या (Home Quarantine) सूचना दिल्या आहेत. त्यांनी  घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

Mar 21, 2020, 09:53 PM IST

कोरोनाचे सावट : कोकणात येऊच नका, अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावर उद्या रविवारी जनता कर्फ्यूमुळे अनेक पॅसेंजर रद्द करण्यात आल्या होत्या. आता एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.  

Mar 21, 2020, 08:40 PM IST

कोरोनाचे संकट : राज्यात बाधितांची संख्या ६४ वर पोहोचली

आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे.  

Mar 21, 2020, 06:12 PM IST

कोरोना संकट : नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे - देवेंद्र फडणवीस

केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

Mar 21, 2020, 04:15 PM IST

कोरोनामुळे निवडणुका ३ महिने पुढे ढकला, राज्य सरकारची आयोगाला शिफारस

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.

Mar 16, 2020, 04:27 PM IST
Corona prevention Maharashtra government to corantine foreign returns theaters to remain close PT18M17S

कोरोनामुळे राज्यातल्या ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनामुळे राज्यातल्या ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

Mar 14, 2020, 12:20 AM IST

कोरोनामुळे राज्यातल्या ६ शहरांमधली जीम-थिएटर्स बंद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

Mar 13, 2020, 05:53 PM IST

महाराष्ट्रात मध्य प्रदेशसारखी राजकीय स्थिती होईल?, पवार म्हणाले...

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर कमलनाथ सरकार अस्थिर झाल्यानं आता महाराष्ट्रातली ऑपरेशन लोटस सुरु होईल आणि ठाकरे सरकार गडगडेल अशी चर्चा सुरु झाली.

Mar 11, 2020, 04:52 PM IST
Maharashtra Government Five Days A Week Challenged In High Court PT1M27S

मुंबई । पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला एका जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. हा निर्णय रद्द करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Feb 28, 2020, 08:35 PM IST

पाच दिवसांचा आठवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

 महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या निर्णयाला  उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेय. 

Feb 28, 2020, 08:32 PM IST

मलबार हिल येथे मंत्र्यांसाठी नव्या १८ मजली इमारतीचा प्रस्ताव

महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांसाठी नवी १८ मजली इमारत बांधण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

Feb 20, 2020, 11:51 PM IST
Good News For All Government Employee As Five Day A Week To Begin From 29 February 2020 PT2M40S

मुंबई । राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा

महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. तर आठड्यातून दोन दिवस सुट्टी असणार आहे. २९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणारे आहे. २९ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये पाचच दिवस सुरू राहणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या जादा सुट्टीच्या बदल्यात रोज ४५ मिनिटे अधिक काम करावं लागणार आहे.

Feb 12, 2020, 08:05 PM IST

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मराठा आरक्षणावरुन सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला तंबी दिली आहे.  

Feb 5, 2020, 11:39 PM IST

मराठा आरक्षणाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला तंबी

सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला तंबी

Feb 5, 2020, 12:34 PM IST