महाराष्ट्र राज्य शासन

PHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी

Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे. 

 

Jul 3, 2024, 10:54 AM IST

Konkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा

Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.

Feb 17, 2023, 07:01 AM IST

वीज बिलं वाढलेली नाही, लोकांचा तसा समज झालाय- उर्जामंत्री

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत काय म्हणाले... 

 

Aug 11, 2020, 04:11 PM IST

महिला दिनावर कोरोनाचं सावट; वैद्यकीय तपासणीनंतरच मेळाव्यात प्रवेश

महिलांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था 

Mar 7, 2020, 01:23 PM IST

राज्यात तब्बल २ लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त

राज्य अनेक अडचणींना सामोरं जात असताना राज्य शासन आणि जिल्हा परिषदेतील तब्बल २ लाखांपेक्षा  जास्त पदे रिक्त आहेत. 

May 8, 2018, 01:53 PM IST

शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार

500 आणि 1000 रुपये मुल्यांच्या जुन्या नोटांचा वापर करुन नागरी स्थानिक संस्थांच्या विविध करांपोटी नागरिकांनी आज सांयाकळी 6 वाजेपर्यंत  40 कोटी रुपयांचा भरणा केली. त्यामुळे शासकीय कार्यालये रविवार, सोमवार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याची माहिती नगरविकास विभागाने दिली आहे. 

Nov 12, 2016, 10:10 PM IST

मिठाचे दर वाढलेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य शासन

राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Nov 11, 2016, 10:49 PM IST

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

May 15, 2014, 08:57 AM IST