PHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी
Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे.
1/8
'कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा?'
!['कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा?' Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760388-zpscoolnewsupdate.png)
तुपार तपासे आणि प्रताप नाईक, झी मीडिया (सातारा, कोल्हापूर): प्रगतीपथावर महाराष्ट्र माझा असं म्हणत ज्या राज्याच्या प्रगतीशील वाटेविषयी लोकप्रतिनीधी चर्चा करत आहेत. पण, याच महाराष्ट्राचं भविष्य असणारी पुढची पिढी सध्या ज्या अवस्थेत शिक्षणाचे धडे गिरवतेय ते पाहता राहून राहून 'कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा?' हाच उद्विग्न प्रश्न उपस्थित राहत आहे.
2/8
शाळांची प्रचंड दूरवस्था
![शाळांची प्रचंड दूरवस्था Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760387-zpscoolnewssat1.png)
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांची प्रचंड दूरवस्था झालीये. हामदाबाजमधील शाळेला तडे गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आलीय. तसंच अनेक वर्ष पत्रे न बदलल्याने यातून पावसाचं पाणी शाळेमध्ये गळतंय. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी गळत नाही अशी जागा शोधून विद्यार्थ्यांना वर्गासाठी बसावं लागतंय.
3/8
कुठंय स्मार्ट स्कूल?
![कुठंय स्मार्ट स्कूल? Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760386-zpscoolnewssat2.png)
4/8
392 वर्ग खोल्या धोकादायक
![392 वर्ग खोल्या धोकादायक Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760385-zpscoolnewsk3.png)
5/8
विकासाच्या गप्पा
![विकासाच्या गप्पा Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760384-zpscoolnewsk2.png)
6/8
वर्ग खोल्या धोकादायक
![वर्ग खोल्या धोकादायक Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760383-zpscoolnewsk4.png)
7/8
वर्ग खोल्यांनाही तडे
![वर्ग खोल्यांनाही तडे Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760382-zpscoolnewsw2.png)
8/8
झेडपीच्या शाळेत 70 विद्यार्थी
![झेडपीच्या शाळेत 70 विद्यार्थी Maharashtra satara Kolhapur hingoli zp school leakage students facing many issues which should be resolve asap](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/03/760381-zpscoolnewsw4.png)