विज्ञानाला चॅलेंज देणारे महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण, 50000 वर्ष जुनं; NASA चे वैज्ञानिक संशोधन करुन थकले पण उत्तर सापडेना
आपल्या महाराष्ट्रात पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. हे ठिकाण 50,000 वर्ष जुनं आहे. NASA चे वैज्ञानिकही संशोन करुन थकले पण त्यांना याचं कोडं उलगडले नाही.
Jan 18, 2025, 08:18 PM ISTमहाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत गुप्त राजवाडा; 300 वर्षात एकदाही आटले नाही या विहीरीचे पाणी
Baramothachi Vihir : महाराष्ट्रातील बारा मोटेची विहीर ही इतिहास स्थापत्यकलेचा अदभुत नमूना आहे. ही विहीर पाहण्यास देशभरातून पर्यटक गर्दी करतात.
Jan 3, 2025, 11:44 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात पर्यटकांची लाट! इथ असं आहे तरी काय?
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळ हाऊसफुल्ल झाली आहेत. मात्र, दोन जिल्हयांमध्ये पर्यटकांची सर्वाधिक गर्दी पहायला मिळत आहे. जाणून घेऊया हे दोन जिल्हे कोणते?
Dec 29, 2024, 09:29 PM ISTमुंबईतील छुपे समुद्र किनारे; इथं जाण्यासाठी पैसा नाही तर फक्त जोडीदाराची सोबत पाहिजे, शांत, निवांत...
Hidden Tourist Places In Mumbai : एकांत निवांत.... जोडीदारासह वेळ घालवायचा असेल तर मुंबईतील हे समुद्र किनारे बेस्ट ऑप्शन आहेत. हे समुद्र किनारे म्हणजे मुंबईतील छुपी पर्यटनस्थळ आहेत.
Dec 28, 2024, 11:56 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' समुद्र किनाऱ्यांवर मजा, मस्ती सर्वकाही; New Year सेलिब्रेट करायला कशाला जायचं गोव्यात?
थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण गोव्याला जातात. गोवा हा सुंदर समुद्र किनारे आणि नाईटसाठी प्रसिद्ध आहे. पण, तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात देखील असेच गोव्याला टक्कर देतील असे सुंदर आणि अथांग समुद्र किनारे आहेत. महाराष्ट्रातील या समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या.
Dec 21, 2024, 11:12 PM ISTएलिफंटाला गेल्यावर संध्याकाळी सहाच्या आत परत यावचं लागतं? काय आहे यामागचे कारण?
Elephanta Caves : एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
Dec 19, 2024, 11:28 PM ISTमहाराष्ट्रातील विज्ञानाला आव्हान देणारे ठिकाण! धो धो पाऊस असो की कडाक्याची थंडी, 12 महिने वाहतात गरम पाण्याचे झरे
Ratnagiri Hot Water Springs : महाराष्ट्र एक असं चमत्कारिक ठिकाण आहे जे विज्ञानासाठी देखील आव्हान आहे. येथे 12 महिने गरम पाण्याचे झरे वाहतात.
Nov 25, 2024, 09:26 PM ISTमहाराष्ट्रातील 2 मंदिरं भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल
भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन मंदिरांचा समावेश आहे. जाणून घेऊया ही मंदिरे कोणती?
Nov 24, 2024, 06:14 PM ISTमहाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथं अनुभवता येतो Fly Boarding चा थरार! व्हिडिओत दिसतो तितका सोपा नाही हा खेळ
सोशल मिडियावर आपण फ्लाय बोर्डिंगचे व्हिडिओ पाहतो. मात्र, दिसायला खूप भारी वाटणारा हा जल क्रिडा प्रकार अत्यंत थरारक आहे.
Nov 18, 2024, 11:52 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' गावात आहे चंद्रकोर आकाराचा सर्वात सुंदर छुपा समुद्र किनारा; गर्दीपासून अलिप्त
Ambolgad Beach : महाराष्ट्रात एक अप्रतिम समुद्र किनारा आहे. या किनाऱ्याचा आकार चंद्रकोरप्रमाणे आहे.
Nov 17, 2024, 09:35 PM ISTहरिश्चंद्रगडावरील महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी गणपती! शस्त्रधारी मूर्ती कुणी, कधी, का आणली, कुणाला काहीच माहित नाही
हरिश्चंद्रगडावरील गपणतीची मूर्ती कशी आली याचा इतिहास कुणालाच माहित नाही. मात्र, ही मूर्ती हरिश्चंद्रगडाचे प्रमुख आकर्षण आहे.
Sep 15, 2024, 04:06 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर; 15 व्या शतकात कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा
महाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
Jan 31, 2024, 11:42 PM IST