महाराष्ट्र एक पाऊल पुढे

केंद्रानं 'इतकं' केलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; गडकरींच्या टिप्पणीला शिवसेनेचं प्रत्युत्तर

मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल

Jun 29, 2020, 08:48 AM IST

महाराष्ट्र एक पाऊल पुढे | कोरोना संकटात संधी शोधा, धाडसी पाऊल टाका- देवेंद्र फडणवीस

कोरोनानंतर समोर येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं?

Jun 27, 2020, 10:37 PM IST

महाराष्ट्र एक पाऊल पुढे | कोरोना संकटानंतर शरद पवारांचं महाराष्ट्राबद्दलचं व्हिजन

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगालाच वेठीस धरलं आहे. कोरोनानंतरचं राज्याचं व्हिजन काय असेल? 

Jun 27, 2020, 10:11 PM IST

चीनमधून येणारा माल थांबवण्याची गरज - रामदास आठवले

'आणखी काही नवे उद्योग सुरु करण्याची गरज आहे'

Jun 27, 2020, 05:38 PM IST

#e_conclave: भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी

मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज 

Jun 27, 2020, 11:12 AM IST

महाराष्ट्र एक पाऊल पुढे

1999 च्या तुलनेत यावेळचा लेक टॅपिंग हे जास्त नियोजनबद्ध आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं होत.. यशवंतराव चव्हाण याच्या जन्मशताब्दी वर्षात आणि कोयना धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला सर्वार्थानं वरदायी ठरलेल्या कोयना प्रकल्पाचा 4 ब हा प्रकल्प देशाला अर्पण होतोय..ही प्रत्येक मराठी मनासाठी अस्मितेची गोष्ट ठरली.

Apr 25, 2012, 11:55 PM IST