कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध आघाडी सामना
रायगडमधील कर्जत विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा.
Oct 15, 2019, 07:07 PM ISTमहायुती काँग्रेसचा आधीचा 'हा' रेकॉर्ड तोडणार- जावडेकर
यावेळी महायुती ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.
Oct 12, 2019, 05:19 PM ISTपहेचान कौन? कणकवली महायुतीचा नक्की उमेदवार कोण?
राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असणारा मतदार संघ म्हणजे कणकवली विधानसभा मतदारसंघ आहे.
Oct 10, 2019, 11:10 PM ISTधुळे, नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात बंडखोरी
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नऊ मतदार संघांपैकी चार ठिकाणी महायुतीच्या इच्छुकांनी बंडखोरी केलीय.
Oct 9, 2019, 08:48 PM ISTभाजपाच्या चिन्हावर लढण्यास मित्रपक्ष नाराज, 'महायुती'वर प्रश्नचिन्ह
महादेव जानकरांनी घेतलेल्या भूमिकेमुळं महायुतीत नवा तिढा निर्माण होणार?
Oct 6, 2019, 07:18 PM ISTमीरा भाईंदरमध्ये बंडखोरी, महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढणार
आमदार नरेंद्र मेहता यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Oct 5, 2019, 02:50 PM ISTमहायुतीचे मित्रपक्ष कमळाच्या चिन्हावरच लढणार!
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे.
Oct 4, 2019, 10:27 PM ISTअखेर महायुतीची घोषणा, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले जाहीर
महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे.
Sep 30, 2019, 07:51 PM ISTजागावाटपावरून महायुतीच्या घटकपक्षांची धुसफूस वाढण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीची घोषणा गणेशोत्सव संपल्यानंतर कोणत्याही क्षणी होऊ शकते.
Sep 9, 2019, 02:11 PM ISTमुंबई । राज्यात महायुतीचे यश नेमके कशामुळे?
महाराष्ट्र राज्यात शिवसेना-भाजप-आरपीआय गट या महायुतीने मोठे यश मिळवले. हे यश नेमके कशामुळे मिळाले?
May 25, 2019, 12:00 AM ISTविदर्भात महायुतीला १० पैकी १० जागा मिळणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
विदर्भात महायुतीला १० पैकी १० जागा मिळणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
May 20, 2019, 08:25 PM ISTमुंबई उत्तर-पश्चिममधून दुहेरी लढत, किर्तीकरांची उमेदवारी दाखल
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात दुहेरी लढत रंगणार आहे.
Apr 9, 2019, 02:45 PM ISTसमाजवादी पार्टी-काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं महायुतीचं स्वप्न भंगलं आहे.
Jan 21, 2017, 10:53 PM ISTगोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले
गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.
Jan 11, 2017, 09:52 AM IST