भारत-पाकिस्तानमधले 5 'महामुकाबले'
भारत आणि पाकिस्तानमधल्या महामुकाबल्यासा थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
Sep 19, 2018, 05:14 PM IST२०१९ वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, या दिवशी होणार महामुकाबला
२०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
Apr 24, 2018, 07:32 PM ISTफायनलच्या आधी महिला क्रिकेट टीमला धोनीने दिल्या टीप्स
टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीने भारतीय महिला टीमला इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी काही टीप्स दिल्या आहेत. भारतीय महिला टीमला त्याने सांगितलं की, टूर्नामेंटची सुरुवात शानदार केली. टीम इंडियाने लीग मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये जागा बनवली त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये पोहोचले.
Jul 23, 2017, 03:56 PM ISTमहिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय
आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 23, 2017, 02:58 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'तेच' पुस्तक घेऊन आली कर्णधार मिताली राज
नेहमी प्रमाणे भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राज मॅच सुरु होण्याआधी मैदानावर पुस्तक घेऊन पोहोचली. भारताने जेव्हा पहिला सामना इंग्लंड विरोधात खेळला होता तेव्हा देखील खेळ सुरु होण्याआधी मिताली एक पुस्तक वाचतांना दिसली होती. त्यामुळे मिताली पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
Jul 23, 2017, 02:47 PM ISTटीम इंडियानं महिला टीमला फायनलसाठी दिल्या थेट श्रीलंकेतून शुभेच्छा
१४४ वर्षांनी भारतीय महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरण्याच्या उद्देशानं ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर उतरणार आहे.
Jul 23, 2017, 09:40 AM ISTभारत विरुद्ध इंग्लंड महिला क्रिकेट वर्ल्डकपचा आज महामुकाबला
आज भारतीय टीम १२ वर्षांनी महिला क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल खेळणार आहे. आणि तिही क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर. या मैदानावरच भारतानं पुरुषांचा वर्ल्ड कप 1983 साली जिंकला होता. आणि आता तसाचा इतिहास घडवण्याची संधी मिथाली राज अँड कंपनीकडे आहे.
Jul 23, 2017, 09:02 AM ISTभारत-पाकिस्तान महामुकाबल्याआधी पुन्हा मौका-मौका
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे.
May 30, 2017, 09:11 PM ISTमहाशिवरात्रीनिमित्त झी मराठीवर खंडेरायाचा जागर
बानू-म्हाळसाचा महामुकाबला...
पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेची सुरूवात दोन वर्षांपूर्वी झाली आणि या मालिकेने एक इतिहास रचला.
Mar 4, 2016, 08:36 PM IST