मशरूम

मशरूम खाण्याचे ५ मोठे फायदे

आरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. ज्यामुलळे वय वाढण्याची गती कमी होते. मशरूममधील अॅर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. 

Apr 20, 2018, 04:06 PM IST

उच्च शिक्षित तरुणांची नवी वाट, सुरु केली मशरूम कंपनी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:19 PM IST

.. पंतप्रधान मोदींच्या आवडत्या मशरूमविषयी माहितेय का ?

मशरूमच्या आवडीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी एकदा स्वत:च सांगितले. 

Dec 14, 2017, 08:08 AM IST

पंतप्रधान मोदींवर मशरूम अॅटक करणारे अल्पेश ठाकोर फसले

गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या अंतीम टप्प्यात काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांनी पंतप्रधान मोदींवर मशरूम हल्ला केला. पण या हल्ल्याला तायवानच्या एका महिलेने उत्तर दिले आहे. 

Dec 13, 2017, 05:19 PM IST

अकलेची शेती! 'मशरूम खाल्ल्यामुळे मोदी गोरे'

गुजरात निवडणुकीसाठीचा प्रचार आता संपला आहे.

Dec 12, 2017, 06:14 PM IST