मलबा

मुंबईत गेल्या सहा वर्षांत बांधकामांच्या मलब्याखाली २४९ जणांनी गमावले प्राण

गेल्या सहा वर्षांत मुंबईत तब्बल ३३२३ इमारतींचे भाग कोसळून किवा भिंती कोसळून जवळपास २४९ जणांचा बळी गेलाय

Jul 3, 2019, 07:49 PM IST

स्फोटानंतर ३५ तासांनी जिवंत सापडला १० महिन्यांचा चिमुरडा!

या चिमुरड्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय

Jan 3, 2019, 04:00 PM IST

वाराणसीत पुलाचा भाग कोसळला, १२ जणांचा मृत्यू

वाराणसीच्या केंन्ट रेल्वे स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळलाय. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

May 15, 2018, 06:51 PM IST

सांताक्रुझमध्ये ७ मजली इमारत चाळीवर कोसळली

मुंबईतल्या सांताक्रुझमधील यशवंतनगर परिसरातील न्यू शंकरलोक नावाची सात मजली इमारत कोसळलीय. ही इमारत शेजारच्या चाळीवर कोसळली. त्यामुळं या ढिगाऱ्याखाली लोकं अडकले असल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या ७-८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Mar 14, 2014, 12:55 PM IST