मर्सिडीज

अदृश्य सहप्रवासी! ChatGPT मुळं कार प्रवास होणार अधिक सुखकर अन् रंजक

ChatGPT AI News : मुळात कार चालवण्याचा आणि त्यातून प्रवास करण्याचा अनुभव द्विगुणित कसा होईल यावरच कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी अधिक भर दिल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:37 PM IST

बच्चन कुटुंबात आली नवी पाहुणी....

हळूहळू का असेना, पण ....

Sep 2, 2020, 02:29 PM IST

जान्हवीच्या नव्या कारचं आणि श्रीदेवींचं असंही नातं

'धडक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यग्र आहे.

Oct 20, 2019, 05:51 PM IST

बिग बींची कार OLXवर विक्रीला; काय आहे किंमत

अमिताभ बच्चन यांना लग्जरी गाड्यांची आवड आहे. 

Jun 13, 2019, 06:27 PM IST

या रेड्यांची किंमत ऐकून व्हाल हैराण, मर्सिडीज, फरारीपेक्षाही जास्त

  एका रेड्याची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते. लाख-दोन लाख. मात्र, मुर्राह जातीच्या रेड्यांची किंमत काही कोटींमध्ये असते. एक कोटी, दोन कोटी एव्हढी किंमत तुम्हाला वाटेल मात्र, त्याही पेक्षा जास्त आहे. आलिशान गाड्या मर्सिडीज, फरारीपेक्षाही या रेड्याची किंमत जास्त आहे. बसला ना तुम्हाला धक्का.

Apr 1, 2018, 05:19 PM IST

...आधी हे वाचा नंतरच सेकंड हँड मर्सिडीज घ्या

मारूती सुझुकी बॅलेनो फेरबदल करून मर्सिडीज बेन्झ ए-क्लास म्हणून विकण्यात आलीय.

Dec 10, 2017, 02:22 PM IST

दोन लाखांत मिळत आहेत मर्सिडीज आणि बी एम् डब्ल्यू

चेन्नई : तुम्हाला मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू किंवा ऑडी आवडते का?

Jan 22, 2016, 07:39 PM IST

मर्सिडीजची नवीकोरी ए क्लास कार लॉन्च

मर्सिडीजची नवीकोरी ए क्लास कार लॉन्च

Dec 8, 2015, 09:49 PM IST

ही आहे मर्सिडीजची AMG - C 63S!

ही आहे मर्सिडीजची AMG - C 63S!

Sep 4, 2015, 10:46 AM IST

शाहरुखकडून फराहला `मर्सिडिज`चं गिफ्ट

बॉलिवूडचा किंग खान आपल्या आगामी `हॅप्पी न्यू इअर`साठी खूप उत्सुक आहे. नुकतंच, शाहरुखनं आपली मैत्रिण आणि `हॅप्पी न्यू इअर`ची दिग्दर्शिका फराह खान हिला एक मर्सिडीज गाडी गिफ्ट केलीय.

Apr 15, 2014, 02:28 PM IST