'फर्जंद'ला मुंबईत प्राईम टाईम नाही, मनसेचा खळखट्याकचा इशारा!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2018, 05:11 PM ISTहे क्रिकेटपटू करणार आयपीएलची मराठी कॉमेंट्री!
आयपीएलच्या मेगा-फायनलला थोड्याच वेळात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे
May 27, 2018, 05:37 PM ISTकामकाजात 100 टक्के मराठीसाठी राज्य शासनाचे कडक आदेश
राज्य सरकारमधील सर्व कामकाज मराठीतून व्हावे यासाठी राज्य शासनाने एक कडक निर्णय जारी केला आहे. मराठीची सक्ती करणाऱ्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे बंधन हे राज्य सरकारमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असणार आहे. शासनाने जारी केलेल्या या मराठी सक्तीच्या निर्णयानुसार
May 9, 2018, 09:53 AM IST'समितीला खिंडार पाडण्यासाठी भाजप केंद्रातून पैसे पाठवले जतात!'
कर्नाटकमधील सीमाभागातील मराठी बहुल जनतेनं एकीकरण समितीच्या पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.
May 7, 2018, 12:21 PM ISTरणबीर कपूरची मराठीत एंट्री
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितचा बकेट लिस्ट हा पदार्पणातील सिनेमा येत्या २५ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
May 4, 2018, 05:31 PM ISTमहाराष्ट्र दिनी मोदींनी दिल्या महाराष्ट्राला शुभेच्छा
पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेला ट्विटच्या माध्यमातून महारष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
May 1, 2018, 10:36 AM ISTमुंबई | १ मेपासून मिळणार मराठीत रेल्वे तिकिट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 27, 2018, 09:54 PM IST...असा होता मराठमोळ्या तरुणाचा जैनमुनी बनण्यापर्यंतचा प्रवास!
मुलगा जैनमुनी झाल्यानं आपणाला आनंद झाल्याचं त्याचे वडील सुहास म्हात्रे यांनी म्हटलंय.
Apr 27, 2018, 07:51 PM ISTआमीर खान मराठीत...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 06:51 PM ISTबिग बॉस मराठीचा अफलातून प्रोमो
बिग बॉस शो मराठीत येणार म्हटल्यावर होस्ट कोण करणार ही चर्चा रंगली.
Mar 20, 2018, 02:55 PM ISTमराठीतील पहिला 'माईम थ्रू टाईम' कार व्हिडिओ होतोय व्हायरल
Mar 19, 2018, 04:33 PM ISTजाहिरातीतून कोट्यावधी कमावणारे टॉप ५ सेलिब्रेटीज!
एकदा सेलिब्रेटी झाल्यावर कमाईचे काही मोजमापच नसते.
Mar 15, 2018, 12:12 PM ISTमोर्चासाठी पनवेलच्या शेतकऱ्यांच्या घरांमधून एक लाख तीन हजार भाकरी
शेतकरी मोर्चासाठी दाखल झालेल्या शेतक-यांच्या दुपारच्या जेवणासाठी पनवेल मधला शेतकरी पुढे आलाय.
Mar 12, 2018, 03:32 PM ISTगेल्या सहा दिवसात अन्नदात्यांनी काय सोसलं?
आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसात जे सोसलंय...याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते..
Mar 12, 2018, 02:38 PM ISTखासदार पूनम महाजन यांचं शेतक-यांना माओवाद्यांचं लेबल?
आपल्या विविध मागण्यांसाठी ३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. एकीकडे सरकार आम्ही शेतक-यांच्या मागण्या मान्य करणार आहोत, असे सांगत आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदारानं या अन्नदात्या शेतक-यांवर माओवाद्याचं लेबल लावलं आहे.
Mar 12, 2018, 02:19 PM IST