एसटी महामंडळाकडून मराठी तरुणांची थट्टा
मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.
Jan 14, 2018, 09:01 PM ISTधन्यवाद! कॅरी, कीप इट अप
संस्थेतल्या कनिष्ठातल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून सर्वात पहिल्या श्रेणीत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या वेतनाची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना हवी. यात प्रत्येकाला त्या त्या कर्मचाऱ्याच्या कामगिरीनुसार वेतन ठरवण्याचा संस्थेचा अधिकार अबादीत जरूर राहावा. पण, कर्मचारी केवळ महिला किंवा पुरूष आहे म्हणून तसेच, तो विशिष्ट प्रकारातला आहे म्हणून त्याचे वेतन ठरता कामा नये. खरे तर, कामगार मंत्रालयाने सरकारकडे तसा आग्रह धरायला हवा.
Jan 9, 2018, 08:53 PM ISTस्त्री-पुरूष पगारात भेदभाव, बीबीसीच्या महिला संपादिकेचा राजीनामा
हा राजीनामा त्यांनी स्त्री आणि पुरूष यांच्यात भेदभाव करत दिल्या जाणाऱ्या असमान वेतनाला कंटाळून दिला आहे.
Jan 9, 2018, 04:49 PM ISTमुंबई : ईस्टर्न एक्स्प्रेसवरची वाहतूक कोंडी फुटली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:24 PM ISTनवी दिल्ली । भीमा कोरेगाव हिंसाचारावर राहुल गांधी यांचे ट्विट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:18 PM ISTऔरंगाबाद । शहरात भीमा कोरेगावचे पडसाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:16 PM ISTनागपूर | भीमा कोरेगाव पडसादानंतर आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:13 PM ISTठाणे । भीमा कोरेगाव पडसाद, आनंदनगर चेक नाका येथे रास्तारोको
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:10 PM ISTमुंबई । शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:09 PM ISTST कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश, स्मार्ट होणार कर्मचारी
एसटी कर्मचाऱ्यांना नव वर्षांत नवीन गणवेश मिळणार आहे. नवीन गणवेशासाठी तब्बल ६४ कोटी रुपये खर्च येणार आहेत.
Jan 2, 2018, 07:45 PM ISTराज्यात १२ एसटीची तोडफोड, अनेक ठिकाणी दगडफेक
पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी पाहायला मिळालेत. आंदोलकांनी एसटीला टार्गेट करत मोठे नुकसान केले. त्याचवेळी दगडफेकीचे प्रकारही झालेत.
Jan 2, 2018, 07:29 PM ISTचेंबूर आंदोलनानंतर हार्बर मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावरील प्रवाशांचे हाल
चेंबूर येथील पडसाद थेट हार्बर लोकल वाहतुकीवर पडले असताना याचा फटका प्रवाशांना बसलाय आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र दिसून आले.
Jan 2, 2018, 05:43 PM ISTजेव्हा नवाझुद्दीन मराठीत म्हणतो, 'बाळासाहेब मला प्रेरणा देतील'
बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचा टीझर लॉन्चिंग सोहळा आज पार पडला. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे.
Dec 21, 2017, 09:07 PM ISTदेवा सिनेमाला अखेर प्राईम टाईम शो
देवा मराठी चित्रपटाला अखेर प्राईम टाईम शो मिळाले आहेत. राज्यात दोनशे पंचवीसहून अधिक स्क्रीन उपलब्ध झाले आहेत.
Dec 21, 2017, 07:47 PM ISTराज्यातल्या केंद्र सरकारच्या कार्यालयात मराठी सक्तीची
राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील यापुढं मराठी भाषा वापरणं सक्तीचं करण्यात आलंय.
Dec 6, 2017, 11:16 PM IST