मराठी हटके न्यूज

Viral: पतीशी भांडण करून पत्नी घराबाहेर पडली, पण घरी परतली ती करोडपती होऊन... असं नेमकं काय घडलं वाचा

Husand Wife Lottery: पती पत्नींमध्ये भांडणं होणं फारच स्वाभाविक आहे. परंतु अशी भांडणं सुरू होण्याची कारणं काय असतात हेही कळतं नाही आणि ती मिटण्याची (Husband Wife Fight) कारणंही आपल्याला अनेकदा कळंतही नाहीत.

Dec 24, 2022, 06:51 PM IST

Winter Solstice: उद्याचा सर्वात लहान दिवस; इतक्या लवकर अंधार पडणार की...

Shortest Day of the Year: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. देशातील अनेक भागांमध्ये आता थंडीलाही जोरदार सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे (shortest day) यंदाही थंडीच्या काळात दिवस मोठा पाहायला मिळणार आहे. याचा पहिला दिवस हा उद्या म्हणजे 22 डिसेंबरला (22 December) असणार आहे. 

Dec 21, 2022, 05:39 PM IST

SpiceJet: लय भारी! विमानात हटके अनाऊन्समेंट ऐकून प्रवासी झाले खूश, मजेदार Video झाला व्हायरल

SpiceJet Flight Captain Poet Viral Video: सोशल मीडिया व्हायरल होणारे अनेक व्हिडीओ (viral video) हे आपलं मनोरजंन करत असतात. त्यातून सध्या विमानातील लग्न, विमानात झाली प्रसुती, विमानातील भांडणं सुद्धा इंटरनेटवर व्हायरल होत असतात. त्यातून कधीकधी पायलट (Pilot Funny Annocement) आणि प्रवाशांमधील गंमतजंमतही पाहायला मिळते. सध्या अशाच एका व्हिडीओनं सोशल मीडियावर पुरता धुमाकूळ घातला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला थोडं हसू फूटेल. 

Dec 20, 2022, 01:17 PM IST

पठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh - Ranbir लाही मागे टाकतोय 'हा' कोकणकर

Sindhudurg Grampanchayat Election Hairstyle: निवडणूका म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर आधी येतो तो प्रचार. मग ती निवडणूक कुठलीही असो परंतु प्रचाराशिवाय ती पुर्ण होऊच शकत नाही. सध्या अशाच एका प्रचारानं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. प्रचारासाठी एका मुलानं हटके आयडिया वापरली आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले आहे. 

Dec 15, 2022, 12:20 PM IST