मृत्यूनंतर स्वर्ग की नर्क 'इथे' ठरतं? यमराजाचे हे गूढ मंदिर भारतात आहे तरी कुठे?
Travel : भारतात एक असं मंदिर आहे, जिथे मृत्यूनंतर आत्मा इथे येतो आणि नंतर न्यायदेवता यमराज ठरवतो नर्क की स्वर्गात मिळणार स्थान. या मंदिराबद्दल अनेक आख्यायिका आहेत. कुठे आहे हे अद्भूत मंदिर.
May 24, 2024, 12:24 PM ISTशिक्षणाला बगल देत भारतीयांनी भटकंतीवर खर्च केले 1,42,00,000 कोटी; परदेशी शेअर बाजारतही गुंतवणूक
India News : 2,60,00,000 कोटी... पढेगा नही घुमेगा इंडिया; फॉरेन टूरसह भारतीयांनी आणखी कुठं केला पाण्यासारखा खर्च ? आरबीआयनं स्पष्टच सांगितलं...
May 24, 2024, 12:13 PM ISTInteresting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?
Interesting Facts : विमानानं प्रवास करत असताना विमानतळाच्या काचेतून दिसणारं भलंमोठं विमान कधी न्याहळलंय? त्याच्या इंजिनावर का असतात ते पंखे?
May 23, 2024, 02:03 PM ISTसणासुदीला दारी हवीय स्वत:ची कार? 'या' खिशाला परवडणाऱ्या Car चा आताच करा विचार
New Cars Launch: यंदाच्या वर्षी याच सणासुदीच्या दिवसात कार खरेदीसाठीचा बेत तुम्हीही आखला आहे का? मग नव्या कारची यादी तुमच्यासाठी...
May 23, 2024, 01:29 PM ISTधुमसत्या किर्गिझस्तानात महाराष्ट्रातील 500 विद्यार्थी अडकल्याची भीती; भारतीय विद्यार्थ्यांना का आहे धोका?
Kyrgyzstan Conflict : किर्गिझस्तानात वैद्यकिय पदवी अभ्यासासाठी मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थ्यांचा वावर, सध्या मात्र परिस्थिती अवघड...
May 23, 2024, 10:52 AM ISTविमानात नारळ का नेऊ देत नाहीत?
why coconuts are restricted on flights : अनावधानानं मात्र अनेकदा विमान प्रवासात असं काही सामान सोबत नेलं जातं, ज्यामुळं भर विमानतळावर प्रवाशांची पंचाईत होते.
May 22, 2024, 12:24 PM ISTDriving License संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल; पाहा आणि लक्षात ठेवा
Driving License Rules 2024 : वाहन चालन परवाना मिळवण्यासाठी आतापर्यंत अनेक अटींची पूर्तता करण्याची आवश्यकता भासत होती. आता मात्र...
May 22, 2024, 10:15 AM IST
कोकणात साकारणार सर्वात सुंदर रस्ता; प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देऊ पाहणाऱ्या 'या' प्रकल्पाचं काम कुठवर पोहोचलं?
Coastal Highway : राज्यात तयार होतोय एक कमाल रस्ता. कसं सुरुय काम, कुठवर आली संपूर्ण प्रक्रिया? पाहा सविस्तर बातमी आणि या रस्त्यासंदर्भातील नवे Updates
May 22, 2024, 09:34 AM IST
Mumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळण
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त समोर. प्रकरणाला आणखी एक मोठं वळण...
May 22, 2024, 08:38 AM IST
'सचिनने भारतरत्न परत करावा..', बच्चू कडूंनी क्रिकेटच्या देवालाच दिले दोन पर्याय, म्हणाले...
Bacchu Kadu On Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत तैनात असलेल्या राखीव पोलीस दलातील जवानाने (Sachin tendulkar Bodyguard) स्वत:चं आयुष्य संपवलं होतं. त्यावर आता बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत.
May 21, 2024, 04:58 PM ISTCannes मध्ये नॅन्सीचीच हवा! भारतीय फॅशन इन्फ्लुएन्सरनं मार्केटमधून घेतलेल्या साडीला दिलं नवं रुप, Photo Viral
Nancy Tyagi : भारतातूनही बठऱ्याच सेलिब्रिटींनी कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. पण, सोशल मीडिया गाजवणारा चेहरा मात्र एकाच तरुणीचा होता. ती कोण? तुम्हाला माहितीये?
May 21, 2024, 02:49 PM IST
सनरुफ, 360-डिग्री कॅमेरा... आणि काय हवं? MG च्या नव्या कारचा फर्स्ट लूक पाहून विचाराल, किंमत किती?
Auto News : परदेशी तंत्रज्ञानाची जोड असणाऱ्या या कारची आखणी आणि लूक पाहून वाटतंय ना, हीच तुमची ड्रीम कार? (MG Astor facelift Revealed)
May 21, 2024, 02:09 PM IST
हनिमूनसाठी महाराष्ट्रातली 'ही' रोमँटीक ठिकाणं असताना कशाला हवं मालदिव, व्हिएतनाम?
honeymoon places in maharashtra : मुंबई, पुणे किंवा तुम्ही जिथं आहात तिथून ही ठिकाणं फार दूर नाहीत.... पाहा काही किफायतशीर आणि तरीही सुरेख पर्याय
May 21, 2024, 01:39 PM ISTराज्याच्या 'या' भागात सापडली शंकराची भव्य पुरातन पिंड; मंदिर की समाधी, संभ्रम कायम
Maharashtra Travel News : सध्याच्या घडीला अशीच एक अद्भूत गोष्ट राज्याला मिळालेला वारसा आणखी समृद्ध करताना दिसत आहे.
May 21, 2024, 11:41 AM IST
International Tea Day 2024 : कधीही विचारु नका मला कॉफीसाठी, कारण मी आहे चहाप्रेमी! आंतरराष्ट्रीय चहा दिनीच्या द्या गोड शुभेच्छा
International Tea Day 2024 Wishes in Marathi : भारतीयांची सकाळ ही चहाने होत. मग त्यांनंतर चहाप्रेमी दिवसला किती कप चहा फसत करतात याची काही गणतीच नसते. त्यात आज आंतरराष्ट्रीय चहा दिन मग आज त्यांचा चहा पिण्याचा जणू हक्काचा दिवस. अशा या चहाप्रेमींना द्या गोड चहा दिनाच्या शुभेच्छा
May 21, 2024, 11:38 AM IST