नाशिकमध्ये कायदा-सुव्यवस्था धाब्यावर! माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला... गुन्ह्यांमध्ये वाढ
Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढताना दिसत आहे. दर दोन दिवसांनी शहरात हल्ल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे नाशिक शहरात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
May 28, 2024, 08:58 PM ISTब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी करणारी समितीच आरोपीच्या सापळ्यात, डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचा आरोप
Pune Porsche Car Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आले. हा कारनामा केला ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी.आता हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत.
May 28, 2024, 07:47 PM ISTमुंबई: धारावीतील गोदामाला भीषण आग! पहाटेच्या अग्नितांडवात 6 जण जखमी
Dharavi Fire: मुंबईच्या धारावीमध्ये पहाटेच्या वेळी आग लागल्याचं समोर आलं होतं. धारावीतील एका गोदामाला ही आग लागली होती.
May 28, 2024, 08:32 AM ISTमस्तच! अवघ्या 7000 रुपयांमध्ये 'या' ठिकाणी प्लॅन करा ट्रीप
Travel Places Under 7000: बजेट कमी आहे? चिंता नसावी... कारण आता 7 हजारांमध्येही फिरता येण्याजोगी ठिकाणं आहेत की... प्रवासाची आवड कित्येकांना असते. पण, या प्रवासामध्ये जेव्हा खर्चाचा विषय येतो तेव्हा मात्र बरीच मंडळी पाय मागं घेतात.
May 27, 2024, 03:01 PM ISTMonsoon In India: 'रेमल' चक्रीवादळामुळं मान्सून...; कुठवर पोहोचले मोसमी वारे? IMD कडून महत्त्वाचे Updates
Monsoon In India: एकिकडे तापमान उष्णतेचा उच्चांक गाठत असतानाच दुसरीकडे आलेल्या वादळानं मान्सूनवर नेमका कसा परिणाम केला? पाहा सविस्तर वृत्त...
May 27, 2024, 02:37 PM IST
ब्रह्मांडामध्ये 13000000 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलेलं? शास्त्रज्ञांनी Photo दाखवत सांगितली भारावणारी गोष्ट
James Webb Telescope Image: अवकाशात क्षणाक्षणाला बदलणारं चित्र सध्या संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय असून याच अवकाशातील एक कमाल गोष्ट नुकतीच शास्त्रज्ञांनी जगासमोर आणली आहे.
May 27, 2024, 01:53 PM IST
Cyclone Remal : वादळं किती प्रकारची असतात? जाणून घ्या कशी ठरते त्यांची तीव्रता
Cyclone Remal : महत्त्वाची बाब म्हणजे, वादळांची तीव्रता नेमकी कशी ठरते आणि हवामान विभाग कोणत्या निकषांवर पूर्वसूचना देतं... जाणून घ्या महत्त्वाची माहिती
May 27, 2024, 10:57 AM ISTMount Everest Video : माऊंट एव्हरेस्ट म्हणजे थट्टा वाटली का? शिखरावर गिर्यारोहकांची गर्दी, अनेकांचा मृत्यू; थरकाप उडवणारी दृश्य समोर
Mount Everest Video : जगातील सर्वोच्च उंच पर्वत अशी ओळख असणारा माऊंट एव्हरेस्ट पर्वत अनेक गिर्यारोहकांना खुणावत असतो. पण, तिथं सद्यस्थिती नेमकी कशी आहे, पाहून हैराण व्हाल...
May 27, 2024, 09:32 AM IST
Cyclone Remal Video: उध्वस्त करणारा वारा, फेसाळणाऱ्या उंच लाटा; पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकलं 'रेमल' चक्रीवादळ
Cyclone Remal Video : वाऱ्यांमध्ये इतकी ताकद की, रेल्वेगाड्याही रुळांना लोखंडी साखळीनं बांधण्यात आल्या. पाहा, वादळ धडकलं त्या क्षणाची घाबरवणारी दृश्य...
May 27, 2024, 07:46 AM IST
काय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?
Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे.
May 26, 2024, 12:50 PM ISTHoroscope June 2024 : जवळच्या नात्यात दुरावा, आर्थिक नुकसान; जून महिना 'या' राशीच्या लोकांसाठी अशुभ?
June Rashifal 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात गोचर करणार आहे. त्याशिवाय जून महिन्यात बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य गोचर करणार आहे. या गोचरमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
May 25, 2024, 12:26 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?
Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...
May 25, 2024, 09:43 AM IST
विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या दोन उमेदवारांची नावं जाहीर; पक्षानं कोणावर सोपवली जबाबदारी?
Maharashtra Politics 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा संपल्यानंतर अखेर पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे.
May 25, 2024, 08:14 AM ISTLoksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?
Loksabha Election 2024 : गांधी कुटुंब काँग्रेसला मतदान करण्यास असमर्थ का? सहाव्या टप्प्यातील निवडणुकीतून मोठी बातमी... काय आहे यामागचं नेमकं कारण?
May 25, 2024, 07:33 AM IST
Mumbai Monsoon News : पुरे झाला हा उकाडा! मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? IMD म्हणतं...
Mumbai Monsoon News : मान्सूच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वत्र पाहायला मिळत असून, वाढत्या उकाड्यामुळं ही प्रतीक्षा आणखी लांबली असल्याचं भासत आहे...
May 24, 2024, 02:45 PM IST